Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
“मुख्यमंत्र्यांच्याच घरापासून ही सुरुवात,तर उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असेल”?
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कायकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री…
“रेल्वे सुरक्षा निधीचा वापर मसाज मशिन,फर्निचर खरेदीसाठी?” सुप्रिया सुळे यांची मोदी…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ओडिशात २ जून रोजी मोठा रेल्वे अपघात झाला होता.या अपघातात २८८ प्रवशांचा मृत्यू आणि ११०० जणांच्यावर गंभीर जखमी झाले होते.या अपघातानंतर केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर चहूबाजूंनी टीकास्र…
मराठा ऑर्गनायझेशनतर्फे शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस)ऑर्गनायझेशन खान्देशतर्फे शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
आपल्याकडे उन्हाळ्यात नेहमीच रक्ताची तुटवडा जाणवत…
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी नरेंद्र सोनवणे यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील वढोदा येथील सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र दयाराम सोनवणे यांची राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद…
अडावद येथे वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत तरुण ठार
अडावद ता.चोपडा
पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अडावद येथे वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणास जबर धडक दिली दिल्याने त्यात तो जागीच ठार झाला आहे.राजेंद्र झिंगा धनगर ( सोनवणे ),वय ३० रा. कमळगाव ता.…
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे अपघात हा संशोधनाचा विषय – माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.आनंद दिघे यांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्यांचा खून झाला होता असा…
राज्यातील पाचशेपेक्षा जास्त मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार ?
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आतापर्यंत राज्यातील ११४ मोठय़ा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असून येणाऱ्या काळात राज्यातील पाचशेपेक्षा अधिक मंदिरात वस्त्रसंहिता लागू होईल याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व…
“बिपरजॉय चक्रीवादळ २४ तासांत तीव्र;मुंबईला त्याचा फारसा धोका नाही”-हवामान विभागाचा अंदाज
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांत तीव्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर जाणवू शकतो मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.दरम्यान…
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवले पाहिजे;भाजपाच्या हायकमांडची भूमिका -आ.एकनाथ खडसे यांची स्पष्टोक्ती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
डोंगरीतून ५० कोटींचे अंमलीपदार्थ जप्त;अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाची कारवाई
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) डोंगरी परिसरात केलेल्या कारवाईत २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत ५० कोटी…