Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
धुळेपाडा आदीवासी वस्तीवरील पाणीप्रश्नाबाबत निळे निशाण संघटनेतर्फे रास्ता रोको
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातीत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काल दि ९ जून शुक्रवार रोजी यावल येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्यावतीने…
जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचा आदिवासी विद्यार्थ्याला मदतीचा हात
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :-
येथून जवळच असलेल्या मण्यावती पाड्यावरील खर्डी या शाळेत शिकत असलेला आदिवासी अपंग विद्यार्थी गुरु बारेला यास जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग जिल्हा परिषद जळगाव व भरत चौधरी…
चिंचोली परिसरात केबल चोरीच्या प्रमाणात वाढ,शेतकरी हवालदिल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील उंटावदसह चिंचोली,डोणगाव व डांभुर्णी शेतशिवारात केबलवायरी चोरणा-या चोरट्यांनी गेल्या तिन महिन्यांनपासून धुमाकुळ घातला असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.
सध्या शेतीची…
शरद पवारांना ठार मारण्याची धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.सौरभ…
“मनोज साने एचआयव्ही संसर्गित,सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती”-पोलीस तपासात…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांनी मंदिरात लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे मात्र मनोज साने याचे वय जास्त असल्याने ही बाब बाहेर लपवून ठेवली होती व ती ज्या अनाथ आश्रमात वाढली तिथे सर्वांना मनोज…
श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला कल्याणमध्ये भाजपाकडूनच विरोध;शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध…
“जर काही झाले तर त्याला जबाबदार फक्त देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय” -सुप्रिया सुळे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले असून “तुमचाही लवकरच दाभोलकर होणार”,अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली आहे तसेच त्या पोस्टमध्ये…
शरद पवार पाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना “सकाळची पत्रकार परिषद बंद करा,अन्यथा गोळ्या…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून “तुमचा दाभोळकर होणार,”अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे.अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत…
“तुमचाही दाभोलकर होणार”,शरद पवारांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली असून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस…
आगामी लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे निवडणूक प्रमुख जाहीर
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आगामी लोकसभेच्या ४५ व विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजपच्या वतीने राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात…