Just another WordPress site

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अपंग,वृद्धांना आता घरातून मतदानाची संधी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ फेब्रुवारी २४ शनिवार आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय

१२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित मागण्यांसाठी…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक विविध मागण्यांसंदर्भात गेल्या कित्येक वर्षांपासून शासन दरबारी दाद मागत असून विविध स्तरांवर शासनाचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी…

डोंगर कठोरा येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहादरम्यान श्री ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे वै.ह.भ.प.झेंडुजी महाराज बेळीकर,कै.गुरुवर्य जगन्नाथ महाराज व कै.सद्गुरू नारायण महाराज यांच्या कृपेने तसेच श्री.विठ्ठल मंदिर पंचवटी डोंगर कठोरा…

यावल येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार येथे समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहाच्या वातावरणात नुकतीच साजरी करण्यात…

न्हावी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व सरपंच तसेच सदस्यांचा मनमानी कारभार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायतचे कारभारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षित व मनमानी कारभाराने कळस गाठला असुन शासनाच्या वतीने दलीत वस्तीसाठी आलेला विकास निधी दुसरीकडे…

अमळनेर मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमाचे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर २८ फेब्रुवारी रोजी प्रसारण

अमळनेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय येथे पार पडले.या संमेलनावरील विशेष…

यावल खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी नरेंद्र नारखेडे तर व्हा.चेअरमनपदी तेजस पाटील यांची निवड…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ फेब्रुवारी २४ गुरुवार येथील तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाच्या नुतन चेअरमनपदी नरेंद्र विष्णु नारखेडे यांची दुसऱ्यांदा तर व्हाईस चेअरमनपदी तेजस धंनजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

“हिंमत असेल तर त्यांनी अमरावतीमध्ये येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवावी व मला पराभूत करून…

“२४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको,तर ३ मार्चला जगातील सर्वांत मोठा रास्ता रोको”,मनोज जरांगेंनी…

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार राज्यात २८ टक्के लोकसंख्या असलेला मराठा समाज अनेक दशकांपासून पिढ्यान् पिढ्या मागासलेला राहिला व हा वर्ग इतका दुर्बल आणि वंचित आहे की त्याला विद्यमान मागासवर्गीयांपासून…

“शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही,आम्ही तशी बांधू देणारही नाही”,लोकसभेच्या ‘त्या’…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार महाराष्ट्रात महायुतीचा लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या मंगळवारपासून सर्वत्र पाहायला मिळत असून महायुतीत ३२-१२-४ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा…