Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
आईच्या प्रियकराचा मुलांनी खून करून मृतदेह नाशिकहून करमाळ्यात आणून टाकला !
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
करमाळा शहराजवळ अहमदनगर रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट मोटारीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळून आल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी…
वटार येथील गॅस सिलेंडर स्फोटातील कुटुंबियांना गोदावरी फाउंडेशनतर्फे मदतीचा हात
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :-
येथून जवळ असलेल्या वटार,ता.चोपडा येथे दोन आठवड्यापुर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन गावच्या सरपंच श्रीमती भिकुबाई सुभाष कोळी, कैलास भिका कोळी,पांडुरंग सुभाष ठाकरे व धनसिंग खंडू ठाकरे…
यावल येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.कुंदन फेगडे मित्र मंडळातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील समाजसेवक डॉ.कुंदन फेगडे मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन या स्पर्धेत उत्कृष्ठ चित्र काढणाऱ्या स्पर्धकांना…
यावल येथे भाजपा बुथ सशक्तीकरण आढावा बैठक उत्साहात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियानअंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने रावेर लोकसभा क्षेत्र भाजपाची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक आज दि.७ जुन २३ बुधवार रोजी यावल…
किनगाव येथे आहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने महीलांचा सन्मान
यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील किनगाव बु॥ ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव व सन्मान करण्यात आला.…
धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता निळे निशाण संघटनेतर्फे आंदोलन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्ती पाडयातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असुन शासनाने मंजुर केलेले जल जिवन मिशन या…
“फक्त निवडणुका व राजकारणासाठी हिंदूत्त्व निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव”-संजय राऊत…
संभाजी नगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून हिंदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत याबाबत संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात…
मिंधे सरकारचा कारभार घोषणांमध्ये ‘गतिमान’ आणि प्रत्यक्ष कामात ‘गतिमंद’ – सामनातून हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक जोर…
प्रत्येक तालुक्यात “शेतीचा दवाखाना” उपक्रम राबविण्याचे राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षवाढीसाठी कामाला लागण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दि.६ जून मंगळवार रोजी पदाधिकाऱ्यांना दिले…
“शासनाला गडकिल्ल्यांचे संवर्धन शक्य नसल्यास ५० किल्ले आमच्या ताब्यात द्या”
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
शिवाजी महाराजांचे तीनशे गडकिल्ले त्यांची जिवंत स्मारके आहेत त्यांच्या दगडा-दगडात इतिहास आहे परिणामी या गडांचे संवर्धन राज्य सरकार कधी करणार ? असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला केला…