Just another WordPress site

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानास उत्सफूर्त प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानास जळगाव जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली असुन शिवसेनेच्या या सदस्य नोंदणी अभियानास ठीक ठीकाणी…

डांभुर्णी विद्यालयात व केंद्रात प्रथम आल्याबद्दल कु.वैष्णवी पाटील हिचा चेअरमन डॉ.विवेक चौधरी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार माध्यमीक शालांत परीक्षा २०२५ चा इ.१० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात यावल तालुक्यातील उंटावद येथील ह.भ.प.महेश भगवान पाटील यांची कन्या कु.वैष्णवी महेश पाटील ही ९३.६०% गुण मिळवून…

यावल-चोपडा राज्यमहामार्गावर रात्री झालेल्या अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यु !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार यावल शहरापासुन चार किलो मिटर अंतरावर वढोदे गावाजवळ यावल-चोपडा राज्य महामार्गावर काल दि.१६ मे शुक्रवार रोजी एका अज्ञात मोटर वाहनाच्या अपघाताने एकाचा बळी घेतला असून याबाबत यावल पोलीस…

फैजपूर जे. टी. एम. इंग्लिश मेडिअम शाळेतील विद्यार्थिनी सैय्यद आयेशा ९२% गुण मिळवून उत्तीर्ण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार  तालुक्यातील फैजपूर जे.टी.महाजन इंग्लिश मेडियम शाळेत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इ.१० वी च्या परीक्षेत मारुळ येथील विद्यार्थिनी सैय्यद आयेशा नदीम अक्तर हिने ९२ टक्के गन मिळवून यश…

यावल तालुक्यात १० ग्रामसेवकांच्या जागा रिक्त असतांना पुन्हा ६ ग्रामसेवकांच्या बदल्या तर मिळाले मात्र…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार तालुक्यात विविध ग्रामपंचायतीत सुमारे १० ग्रामसेवकांच्या जागा रिक्त असुन यात यावर्षी ६ ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आल्या असुन मात्र केवळ चार ग्रामसेवकच अद्याप यावल पंचायत समितीला…

परिवर्तन फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमातुन यावल बसस्थानक परिसरात पोलीस चौकीचे लोकार्पण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार येथील बस स्थानकामध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या आणि माता भगिनींचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर समाजाशी आपले काही देणे आहे ही सामाजीक बांधिलकी जोपासून परिवर्तन…

निधन वार्ता-सुंदरबाई दत्तात्रय शिंदे !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार तालुक्यातील दहिगाव येथील पत्रकार ए.टी.चौधरी यांच्या मोठ्या भगिनी तसेच चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी सुंदरबाई दत्तात्रय शिंदे (पाटील) वय ६८ यांचे काल दि.१४ मे रोजी…

सातपुडा पर्वतात भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाव्दारे झऱ्यांची माहीती संकलित करण्याच्या उपवनसंरक्षक…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार यावल प्रादेशिक वनविभाग जळगाव हे भुजल सर्वेक्षण आणी विकास योजना जळगाव यांच्या सोबत हंगामी आणी बारमाही झऱ्यांची माहीती संकलन करण्यासाठी जवळपास १४ वनरक्षकांना एन्युमरेटर्स म्हणुन…

आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतील आधारकार्ड पडताळणी शिबीरास किनगाव येथे उत्तम प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार रावेर-यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून व सुचनेनुसार किनगावसह यावल तालुक्यात आणि परीसरातील संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड सह विविध…

किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलने परंपरा कायम राखत १००% निकाल ठेवला कायम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या अकरा वर्षांपासूनची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली असून नुकत्याच…