Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
डोंगर कठोरा येथे ३० मार्च पासून सुंदरकांड सप्ताह ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या डोंगर कठोरा येथे ग्राम दैवत श्री.महादेव मारोती मंदिरामध्ये विराजमान श्री.कष्टभंजन देव हनुमान महाराजच्या कृपेने तसेच प.पू.ध.धू.१००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज…
धामणगाव बढे शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग निवडणुकीत समता पॅनलचा विजय
धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.यात काँग्रेस प्रणित समता पॅनलने एकता पॅनलचा पराभव करीत विजय मिळविला आहे.
जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या निवडणुकीमध्ये…
आगामी काळातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धामणगाव बढे येथे पोलिसांचे पथसंचलन
धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
धामणगाव बढे आगामी काळात होऊ घातलेल्या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावात पोलिसामार्फत नुकतेच पतसंंचालन करण्यात आले.
गावात जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता धामणगाव बढे…
यावल महाविद्यालयात संशोधन विषयावर व्याख्यान संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली "प्राध्यापक प्रबोधिनी" कार्यक्रमांतर्गत 'संशोधन-नैतिकता आणि…
ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या ग्रा.पं.सदस्यावर गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील कासवा,अकलूद,कठोरा,दुसखेडा या गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास ग्रा.पं.सदस्याने शिवीगाळ करून मारहाण करीत धमकावल्या प्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात त्या सदस्याविरूद्ध…
मनवेल विकास सोसायटी चेअरमन व व्हा.चेअरमन निवड बिनविरोध
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी भरत धनसिंग चौधरी (शेठ ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी वासुदेव सिताराम पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरील निवड यावल येथील…
राणा दाम्पत्याच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांच्या दिल्ली वारीची सुरुवात यशस्वी
गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी :-
युवा स्वाभिमानी पार्टीच्या वतीने दरवर्षी १० वी तसेच १२ विच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.खासदार नवनीत रवी राणा यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक…
तालुका राजकारणाला छेद;काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
पुढील महीन्यात होवु घातलेल्या आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुक पार्श्वभुमीवर भालोद तालुका यावल येथे संपन्न झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता रणनिती आखण्यासाठीच्या मेळाव्यात…
कष्टाने उभ्या केलेल्या सहकारी संस्था आर्थिक स्वार्थ व राजकारणामुळे डबघाईला
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील रावेर व यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रातील जाणकार जेष्ठ नेत्यांनी अतिशय कष्टाने शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या केलेल्या आघाडीच्या सहकारी संस्था विरोधकांनी केवळ राजकारण करीत ताब्यात घेतल्या व आर्थिक…
दिलीप संगेले यांची आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कारासाठी निवड
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे दरवर्षी देण्यात येणारा "क्रीडा जीवन गौरव पुरस्कार" व जिल्हास्तरीय "आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार"नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण…