Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
किनगाव येथे आसेमच्या वतीने “अल्पदरात समाजसेवा” योजनेअंतर्गत सीएससी केंद्राचे उद्धघाटन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथे आदीवासी सेवा मंडळ संघटनेच्या वतीने "अल्पदरात समाजसेवा" योजनेअंतर्गत ऑनलाईन सिएससी सेंटरचे उदघाटन आदीवासी सेवा मंडळ आसेम कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इरफान तडवी यांच्या…
डोंगर कठोरा येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.७ मार्च रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की.तालुक्यातील डोंगर कठोरा येथे १९०…
मेळघाटात राणा दाम्पत्याने आदिवासी बांधवांसोबत साजरी केली “होळी”
गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी):-
खासदार नवनीत रवि राणा व आमदार रवीभाऊ राणा यांचा सद्या मेळघाट दौरा सुरु आहे.या दौऱ्यादरम्यान राणा दाम्पत्याने मेळघाटातील सर्व आदिवासी वाड्यावस्त्या व गावे पिंजून काढत आदिवासी…
पटेल इंग्लीश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते अहंकार व ईर्षारूपी प्रतिकात्मक होळीचे दहन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील श्री मनुदेवी आदीवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये स्कुलच्या वतीने अहंकार,आळस,बुराई,ईर्षारूपी प्रतिकात्मक होळी करून विदयार्थ्यांच्या हस्ते होळी दहनाचा…
साकळी येथील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील साकळी येथील अनेक अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले व राष्ट्रवादी आदीवासी विभागाचे एम.बी.तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी…
डांभुर्णी येथील शेतकऱ्याच्या खळ्यातून अज्ञातांकडून बैलजोडीची चोरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डांभुर्णी येथील गावातलगत असलेल्या खळ्यातुन एका शेतकऱ्याची ७० हजार रूपये किमतीच्या बैलजोडीस अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात यावल पोलीस…
अट्रावल येथे मजुराचा पाय घसरल्याने विहीरीत पडुन दुदैवी मृत्यु
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील अट्रावल येथे दि.५ मार्च रोजी विहीरीच्या कामासाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरल्याने विहिरीत पडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.…
डोंगर कठोरा येथील होळी दहन भावनिक वातावरणात व उत्साहात साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आजपासून दोन दिवस चालणाऱ्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे.आज दि.६ रोजी गावठाणावरील मोकळ्या पटांगणावर मोठ्या भावनिक वातावरणात व उत्साहात होळी दहन करण्यात आले.…
धामणगाव बढे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांची गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट
सादिक शेख,पोलीस नायक
धामणगाव बढे(प्रतिनिधी):-येथील ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नाने तसेच तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली गेल्या सात आठ वर्षांपासून डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वर्गाची स्थापना करण्यात आलेली…
मेळघाट दौऱ्यादरम्यान राणा दाम्पत्याने आदिवासींसोबत लुटला आनंद
संतोष भालेराव,अमरावती
पोलीस नायक (प्रतिनिधी):-
होळीनिमित्त आयोजित पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाला खासदार नवनीत रवि राणा व बडनेरा मतदार संघाचे आमदार रवीभाऊ राणा
यांनी चक्क मेळघाटातील आदिवासी पाड्यांवर भेट देऊन प्रत्येक गावातील आदिवासी…