Just another WordPress site

यावल पंचायत समिती समोर रोहयो कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर,टेक्निकल ऑफिसर,डाटा एन्ट्री ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक यांच्या वतीने येथील यावल पंचायत समिती आवारामध्ये एकदिवसीय राज्यव्यापी काम बंद आंदोलन नुकतेच करण्यात आले. रोजगार…

चुंचाळे ग्रामपंचायतीतील दलीत वस्तीचे दफ्तर गायब;माहिती अधिकारात माहिती उघड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत मधील दलीत वस्तीचे रजिस्टरच गायब असल्याचा गजब प्रकार समोर आला आहे.सदरील बाब ही संविधान रक्षक दल भीमआर्मीचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर…

वाकी खुर्द येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त कार्यक्रम उत्साहात

जामनेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या तृणधान्याला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.तृणधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे.या…

यावल महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने अकराव्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या…

वढोदा ग्रामपंचायतच्या वतीने कचरा संकलासाठी डस्बीनचे लोकापर्ण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील वढोदा ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सरपंच संदीप सोनवणे यांच्या प्रयत्नातुन गावापातळीवर स्वच्छता मोहीमेअंतर्गत कचरा संकलासाठी डस्बीन लोकापर्ण कार्यक्रम नुकताच संपन्न…

हिंगोणा येथे किसान प्रोड्युसर कंपनी तर्फे नैसर्गिक कोळसा उत्पादन प्रकल्पाचा शुभारंभ

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- एमसीएल संलग्न ग्रीन प्लॅनेट क्लीनफ्युएल प्रा.ली.अंतर्गत यावल किसान प्रोड्युसर कंपनीतर्फे तालुक्यातील हिंगोणा येथे पहिला नैसर्गिक कोळसा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तीन…

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाची चौकशी करण्याची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अनेक ठिकाणी पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व भोंगळ कारभारामुळे स्वच्छ भारत मिशन अभीयानाचा पुरता फज्जा उडाला आहे.यात ठेकेदार व स्थानिक ग्रामपंचायत…

आम्ही महाविकास आघाडीसोबत यायला तयार-इम्तियाज जलील यांची खुली ऑफर

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा):- राज्यात एकीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तिन्ही मित्र पक्ष महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र आहेत तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युती…

भुसावळ व सावदा परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का;नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- भुसावळ व सावदा परिसरात काल दि.२७ जानेवारी रोजी सकाळी १०.३५ वाजेच्या सुमारास ३.३ रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.सदरील धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याबाबत…

डोंगर कठोरा येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन ठिकठिकाणी व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील जिल्हा परिषद मराठी मुलामुलींची शाळेचे ध्वजारोहण केंद्रप्रमुख महंमद…