Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्यात गुरुजनांचा सत्कार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज सन १९७२-७३ एसएससी बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.प्रसंगी कॉलेजमध्ये आयोजित स्नेहमिलन…

मंदाकिनी खडसे यांना भोसरी प्रकरणात पीएमएलए कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना २०१६ च्या कथित भोसरी पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या…

किनगाव इंग्लिश मेडीयम स्कुल क्रिकेट संघाचे जिल्हा क्रिडा स्पर्धत यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेत…

“पठाणकोट एक्सप्रेस”बससेवा पुर्वरत सुरू करण्याची परसाडे सरपंच मिना तडवी यांची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा,यावल तसेच रावेर या तीन तालुक्यांच्या आदीवासी बांधवांकरीता वरदान ठरलेली व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या ग्रामीण भागातुन धावणारी "पठाणकोट…

प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत येण्याचा निर्णय हा दुग्धशर्करा योग-जितेंद्र आव्हाडांचे सूचक…

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे.उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी एकाच मंचावर हजेरी लावल्यामुळे युतीसंदर्भात…

यावल तालुक्यात कॉंग्रेसतर्फे उद्या २३ जानेवारीपासुन “हात से हात जोडो”अभियानास सुरुवात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या दि.२३ जानेवारीपासून "हात से हात जोड़ो" अभियानास सुरुवात होत असुन या अभियानाला  यशस्वी करण्याकरीता पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस…

चार वर्षापासुन बंद असलेली आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी बससेवा पूर्ववत सुरु

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातीत आडगाव येथे मागील ३० वर्षांपूर्वी सुरू असलेली आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी ही गेल्या चार वर्षांपासून बंद करण्यात आलेली होती.परंतु यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन दूरदृष्टिकोनातून व…

यावल महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिरात कोविड लसीकरण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिवाळी श्रम संस्कार शिबिर दत्तक गाव चितोडा येथे राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत समाजसेवेसाठी सक्रिय कार्यरत पाचव्या…

पंतप्रधान मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धा बक्षीस…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून "परीक्षा पे चर्चा" हा कार्यक्रम 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.देशातील मुलांना त्यांच्याकडील कौशल्य व विविध सुप्त गुणांना…

गुन्हा दाखल करण्यासाठी अपघातील मयताचा मृतदेह यावल पोलीस स्थानकात ?

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- अपघातात मयत झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चक्क त्याचा मृतदेह थेट यावल पोलीस स्थानकात आणल्याने येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले होते.ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…