Just another WordPress site

“सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच?”संभाजीराजेंचा इशारा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी…

हिंगोणा येथील शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाला श्रद्धांजली अर्पण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  मुंबई येथील २६/११ रोजी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान स्व.मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या शहीद स्मारकावर आजी माजी सैनिक व गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुक्यातील हिंगोणा…

मोबाईलवरून महीलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी…

मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून विक्रम गोखलेंना श्रद्धांजली…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली…

“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता” रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  स्वांतत्रवीर सावरकर जेव्हा समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने होते.गांधींचा जातीभेदावर विश्वास होता असा गंभीर आरोप स्वातंत्रवीर सावरकरांचे नातू रणजीत…

बाळासाहेबांनी बिहारसमोर लोटांगण घालण्यासाठी शिवसेना निर्माण केली नव्हती-दीपक केसरकर यांचे टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.त्यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारचा उल्लेख मिंधे सरकार आणि बंडखोर आमदारांना ४० रेडे म्हटले आहे ते बुलढाण्यातील चिखली येथे…

यावल पोलीस स्टेशन मध्ये संविधान दिन साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील पोलीस स्टेशनमध्ये आज दि.२६ नोव्हेंबर २२ रोजी 'संविधान दिन'साजरा करण्यात आला.यानिमित्ताने यावल पोलीस स्टेशनला संविधानाचे पूजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच २६/११ च्या दहशतवादी…

संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे-चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भारताच्या संविधानाची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.त्यासाठी संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन!-मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते.मागील काही दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ…

बेळगावातील चार तरुणींचा किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू

कर्नाटक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यात बुडून बेळगाव शहरातील चार तरुणींचा मृत्यू झाला.किटवाड येथील तरुणांनी तत्परतेने बचाव कार्य केल्याने एका तरुणीला जीवदान मिळाले आहे.या घटनेमुळे किटवाड…