Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
डोंगर कठोरा येथे ६ व ७ मार्च रोजी खंडेराव महाराजांचा यात्रोत्सवाचे आयोजन
बाळासाहेब आढाळे
मुख्य संपादक पोलीस नायक
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दि.६ मार्च रोजी होळी व ७ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी श्री.खंडेराव महाराजांचा यात्रामहोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यानिमित्त…
आमदार शिरिष चौधरी बनले “तारणहार”;अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तिचे प्राण वाचविण्यात यश
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील मारूळ येथील मजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच्या उपचारासाठी आमदारशिरीषदादा चौधरी हे "तारणहार"होऊन धावून आल्याने त्या कुटुंबातील व्यक्तींना त्याचे प्राण वाचविण्यात यश आले…
कापुस खरेदीच्या मापात झोल करणाऱ्या व्यापाऱ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीने ठोठावला अकरा हजार रुपयांचा…
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्री येथे कापूस खरेदी करतांना व्यापाऱ्याने मापात पाप करून मोठाच झोल केलेला होता व सदरील बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आलेली होती.याबाबत संबंधित कापूस खरेदीच्या…
उत्कृष्ठसेवा दिल्याबद्दल ग्रामसेवक रूबाब तडवी राज्यस्तरीय”आदर्श ग्रामसेवक” पुरस्काराने…
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन अतिदुर्गम क्षेत्रात गाडऱ्या जामन्या या आदीवासी गावात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा दि.४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या "आदर्श ग्रामसेवक"…
फुलगाव येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील फुलगाव क्रिकेट क्लबतर्फे बस स्टॉप जोगेश्वरी माता मंदिराजवळ फुलगाव येथे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस १५५५५/-रु.तर द्वितीय…
शेताच्या बांधावरील वृक्षतोड करीत शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील यावल शेतशिवारातील शेतमालकाच्या परवानगी न घेता संमतीविना शेतातील बांधवरील तीन ओले जिवंत झाडे तोड करून पंचवीस हजार रुपयांचे नुकसान करीत शेतमालकास शिवीगाळ करीत धमकी दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र…
हिवरखेड पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणारे ६ बैल जप्त
गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी):-
तेल्हारा तालुक्यातील धुलघाट येथील जंगल मार्गाने व्याघ्र प्रकल्पातून झरी गावाकडून हिवरखेड गावाकडे गोवंश कत्तलीसाठी जात असल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर यांना मिळालेल्या गुप्त…
डोणगाव येथे ६ व ७ मार्च रोजी खंडोबा महाराज यात्रा उत्सव
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोणगाव येथे पंचक्रोशितील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री.खंडोबा महाराज यांची यात्रा दि.६ व ७ मार्च रोजी प्रथमच आयोजीत करण्यात आलेली आहे.
यानिमित्ताने गावातील सर्व मंदीरांना आकर्षक अशी विद्युत रोशनाई…
डोणगाव सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध जाहीर
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी शांताराम पाटील व उपसरपंचपदी मनोहर भालेराव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.डोणगाव ग्रामपंचायतच्या अडीच वर्षापुर्वीच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर सरपंच म्हणून…
यावल येथे महाविकास आघाडीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून नोंदवला निषेध
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील नगर परिषदमध्ये मागील सहा ते सात महिन्यांपासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सदरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेता काळ.काल दि.३ मार्च रोजी महाविकास…