Just another WordPress site

काँग्रेस पक्ष निवडणूक:विजयी उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- "मल्लिकार्जून खर्गे माझे मार्गदर्शक आहेत त्यांच्या नेतृत्वात मी लोकसभेत काम केले आहे त्यांच्या अध्यक्ष होण्याने आज काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे.देशासाठी काँग्रेस मजबूत होणे गरजेचे होते त्याचसाठी मी…

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेष्ठ नेते व गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मल्लिकार्जुन खर्गे…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजय मिळवला आहे.तब्बल २४ वर्षानंतर खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसला बिगर गांधी…

ऐन दिवाळीत सोयाबीन तेल महागले;सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- ऐन दिवाळीत एकीकडे सोयाबीन तेलाची मागणी प्रचंड वाढलेली असताना भावात तब्बल दहा ते बारा रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेंगदाणा,सूर्यफूल आदी खाद्यतेलेही काही प्रमाणात महागल्याने राज्यभरातील गोरगरिबांसह…

विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजूर नेणारी क्रूझर झाडावर आदळली; १ ठार,तीन जखमी

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजूर घेऊन येणाऱ्या भरधाव क्रूझर वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली.या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत.सुसाट वाहनावरील चालकाचा ताबा…

एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का नगराध्यक्षांसह ९ सदस्य सहा वर्षांसाठी अपात्र

भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पक्षांतर्गंतबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांना नगरविकास विभागाने सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.सदरील निर्णयामुळे भुसावळच्या…

उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी,सीबीआय चौकशी करणार?मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी संपत्तीची सक्तवसुली संचलनालय (ईडी)आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय)चौकशी व्हावी अशा मागणीची याचिका मुंबई उच्च…

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात हिवाळ्यात तीव्र पाणीटंचाई

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी गाजले होते.मला पाणीवाला बाबा बनायचेय असे उद्गार पाटील यांनी काढले होते.मात्र हे सांगणाऱ्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच…

दिवाळीत उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याचे आरोग्यदायी फायदे

मीनाक्षी पांडव मुंबई विभागीय प्रमुख दिवाळी विशेष लेख :-  यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी आली आपल्याला हमखास आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली मस्त अंघोळ. दिवाळीत पहाटे उठून…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट जाहीर-शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी,कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे.यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या…

सत्र न्यायालयात संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना खासदार संजय राऊत यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही.संजय राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम तूर्तास वाढला आहे.दरम्यान…