Just another WordPress site

शिंदे सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने पत्र काढून शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.त्यामुळे राज्यभरातील हजारो शाळा कायमच्या बंद होणार आहेत.या निर्णयाविरुद्ध सर्व जिल्हा…

ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी दसरा मेळाव्यास शिंदे गटाकडून अयोध्येच्या संत महंतांनाच आमंत्रण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अगदी काही तासांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत.शिवतीर्थ मिळविण्यासाठी दोन्ही गटांनी शर्थीचे प्रयत्न केले.अखेर मुंबई…

देवेंद्र फडणवीस व नाना पटोले यांच्यात बंद दाराआड वीस मिनिटे गुप्तगू

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा,शेतकऱ्यांना मदत,महागाई यासारख्या मुद्यांवरून राज्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षांत कलगीतुरा सुरू आहे.दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.एकीकडे…

मोबाईलवर गाणी लावली, पत्नीसोबत ठेका धरला; फ्लॅटमध्ये गरबा खेळता खेळता तरुणाचा मृत्यू

सूरत-पोलीस नायक(वृत्तसेवा):- सूरत(गुजरात) येथे घरात गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.एक दाम्पत्य त्यांच्या फ्लॅटमध्ये मोबाईलवर गाणी लावून गरबा खेळत होते.त्यादरम्यान तरुणाला अचानक भोवळ आली व तो बेशुद्ध होऊन कोसळला.शेजाऱ्यांच्या…

दसरा मेळाव्याची गर्दी जमविण्याकरिता ठाकरे – शिंदे गटांकडून हजारो एसटी,खासगी बसेसचे बुकिंग

 मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरू असून वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा सुरू आहे.लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत…

नवरात्रोत्सव विशेष :महाराष्ट्रातील देवीच्या पिठांपैकी साडेतीन शक्तीपीठे दर्शनाचा लाभ घ्या

मीनाक्षी पांडव  पोलीस नायक(मुंबई विभाग प्रमुख)
    नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसाचे महत्वाचे व्रत आहे.देवीच्या निरनिराळ्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे दर्शन यावेळी घडते.भारतात एकूण ५१ शक्तिपीठे आहेत.महाराष्ट्रात

दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत पाहा सण उत्सवाची संपूर्ण यादी तारीख,वार आणि महत्व

मीनाक्षी पांडव  पोलीस नायक(मुंबई विभाग प्रमुख) ऑक्टोबर महिना हा सण आणि उत्सवांनी भरलेला आहे.या महिन्यात दुर्गा नवमी व्रत मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी आहे त्याचवेळी नवरात्रीच्या ९ दिवसानंतर दसऱ्याचा सण बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दहाव्या दिवशी

पुणे विभागातील रेल्वे ब्लॉकमुळे आजपासून अनेक रेल्वेगाड्या रद्द;ऐन दिवाळीत प्रवाशांचा मनःस्ताप वाढला

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पुणे विभागातील वाल्हा ते नीरा दरम्यान दुहेरी मार्गाच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ६, १६, १७ आणि २० ऑक्टोबर रोजी मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व पुणे-सातारा-पुणे डेमू रद्द…

एन्काऊंटर प्रकरणी संपूर्ण परिवार आत्महत्या करू माजी नगरसेवकाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-उद्धव ठाकरेंशी फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली.बाळासाहेबांचे हिंदूत्वादी विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याचे सांगत शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला.एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेचे ४० आमदार…

दारू तस्करीचा गुन्हा केल्यास मोक्का लावण्याची तरतूद-उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक कोल्हापूर मार्गे होत असल्याचे  जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत समजून आले आहे.गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये कोणकोण आहेत याचा अहवाल…