Just another WordPress site

आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल देखील उचलत असतात.अशाच पद्धतीची एक घटना बारामती तालुक्यातील क-हावागज या गावात घडली आहे.आईने मोबाईल दिला…

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार ?

दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठीचे चित्र स्पष्ट झालं आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.त्यानुसार आज अखेर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे,खासदार शशी थरूर आणि झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी…

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल नवीन जिल्हाधिकारी..

जळगाव :-पोलीस नायक(जिल्हा प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली करण्यात आली आहे.गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या त्यात राऊत यांची नांदेड…

गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

जम्मू काश्मीर पोलीस नायक-(व्रुत्तसेवा):-काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाला डेमोक्रेटिक आझाद पार्टी असे नाव दिले आहे. आज जम्मू येथे पत्रकार…

नवरात्रीचे महत्व आणि पुजाविधी

मीनाक्षी पांडव पोलीस नायक मुंबई विभाग प्रमुख  आपल्या हिंदु संस्कृतीत धर्माला अनन्यसाधारण असं महत्व आहे.प्रथा,परंपरा,सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात.नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि…

न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला व लोकशाहीचा विजय झाला…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-साडे चार तासांच्या सुनावणीनंतर बॉम्बे हायकोर्टाने अखेर उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाचे आभार मानतानाच आपल्या शिवसैनिकांना…

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मिलिंद नार्वेकर यांची जागा रवी म्हात्रे घेणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत तब्बल ४० आमदार फोडले.या ऐतिहासिक बंडानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती.यामुळे राज्यातील राजकारणासह शिवसेनेतही मोठे बदल झाले.कित्येक वर्ष शिवसेना तसेच उद्धव

शिंदे गटाने त्यांचा मेळावा गुवाहटीला घ्यावा तिथं नाही जमलं तर सुरत किंवा गोव्याला ?

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवतीर्थावर गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे.शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे देशाचे लक्ष असायचे.मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर यंदाचा दसरा…

पिंपळगाव येथील सहा वर्षाच्या चिमुकलीचा सर्प दंशाने मृत्यू

भंडारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील पिंपळगाव येथे आईसोबत घरी जमिनीवर झोपलेल्या एका सहा वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.लक्ष्मी जितेंद्र सुखदेवे वय 6 वर्ष रा. पिंपळगाव (निपाणी)…

पालघरमध्ये दोन माजी आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे व शिंदे गटाला मोठा धक्का

पालघर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-भोईसरचे माजी आमदार विलास तरे व पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे त्यांनी भाजपात…