Just another WordPress site

सोशल मिडीयावरील अफवांची शहानिशा करूनच निर्णय घ्या-पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड

भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):-मागील काही दिवसांपासून व्हाट्सअप,फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली किंवा चोर आलेले आहेत अशा प्रकारच्या अफवा फिरत आहेत.अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून…

शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्याबाबतची सुनावणी उद्यापर्यंत ढकलली

मुंबई: दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही?याचा निकाल आता लांबणीवर पडला आहे.उच्च न्यायालयात आज दि.२२ रोजी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली.मात्र त्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेने दसरा…

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यास महानगरपालिकेने ठाकरे व शिंदे गटांची परवानगी नाकारली

मुंबई-पोलीस नायक न्युज (वृत्तसेवा):-शिवाजी पार्कवर यंदा होणारा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.कारण या मैदानावर मेळाव्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे अर्ज शिवसेनेतील ठाकरे व शिंदे या…

मध्यरात्रीच्या गरब्यासाठी मिळणार केवळ तीन रात्री?उच्च न्यायालयाचे ते नियम मात्र बंधनकारक?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यात दोन वर्षांनंतर गणेशोत्सव व दहीहंडी धुमधडाक्यात साजरी झाल्यानंतर आता नवरात्रोत्सवातही उत्साहाचे रंग भरण्याचे नियोजन सुरू आहे.यंदा गरब्यालाही परवानगी मिळणार असून लवकरच सरकारतर्फे यासंदर्भात घोषणा होण्याची…

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्र उत्सवाची ठाकरे गटाची परवानगी नाकारली

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा वादात सापडला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी…

पोलीस कर्मचाऱ्याकडून पत्रकारास धमकीच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षकांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यात मालोद व परसाडे या ग्रामपंचायतींच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान येथील तहसील कार्यालयात वृत्तांकन करीत असतांना येथील पत्रकार शेखर पटेल यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने धमकी…

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष-शरद पवार यांचा दावा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे.राज्यात एकूण ६०८ ग्रामपंचायतींसाठी…

मुंबई पालिकेनं आम्हाला कोर्टात येण्यास भाग पाडलं; दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचा गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना १९६६मध्ये केल्यापासून दरवर्षी दादरमधील शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन होत आहे.त्यानंतर मुंबई हायकोर्टानेही वेळोवेळी शिवसेनेला शिवाजी पार्कवर…

दसरा मेळाव्याचा फैसला उद्या हायकोर्टात होणार ! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव…

ठाकरे शिवसेनेचा आगामी दसरा मेळावा सोनिया गांधी व शरद पवार यांच्या विचारांचा राहील

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही…