Just another WordPress site

मोटरसायकलवर लिप्ट देणाऱ्याच्या अल्पवयीन पुतणीची दुचाकीवर छेड काढल्याप्रकरणी एकाविरुद्ध पॉस्को…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार माणुसकी म्हणुन मोटरसायकलवर बसुन आपल्या ओळखीच्या माणसाला आपल्या गावात आणले असता सदरच्या लिफ्ट देवुन तरुणाची मदत करणाऱ्या व्यक्तिच्या अल्पवयीन पुतणीची लिफ्ट घेणाऱ्याने छेड केल्याची…

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने समाज संपर्क मेळावा संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषद सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे शिवसेना शिंदे गटाचा संपर्क मेळावा जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी व…

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत कर्मयोगी कार्यशाळा समारोप उत्साहात !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदि कर्मयोगी प्रतिसादात्मक शासन कार्यक्रमाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यशाळेचे उदघाटन मिनल करणवाल (भा.प्र.से) मुख्य…

यावल येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३५० प्रकरणे मार्गी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार येथील न्यायालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत जमीन महसूल व थकबाकी वसुलीसाठी मंडळ निहाय नियोजन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिस्कर यांच्या प्रमुख…

यावल कला वाणिज्य महाविद्यालयात हिंदी सप्ताहानिमित्ताने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी…

१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरील शेतकरी जनआक्रोश मोर्चा नियोजनाबाबत यावल येथे बैठक संपन्न…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.१७ सप्टेंबर २५ बुधवार रोजी शिवतिर्थ मैदान पासुन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे होणाऱ्या पक्ष विरहीत शेतकरी आक्रोश मोर्चात मोठया संख्येत…

क्राईम रिपोर्ट : भुसावळ येथे तरुणाची क्रूर हत्या तर एक जखमी !! खुनाने परिसर हादरला

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ सप्टेंबर २५ शनिवार गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळ शहरात आज रात्री पुन्हा हिंसाचाराचा थरार घडला असून शहरातील अयान कॉलनी परिसरात काल दि.१२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात…

यावल आगारातील भंगार बसेसमधून जिवघेण्या प्रवासाकडे परिवहन प्रशासनाचे दुर्लक्ष !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार सर्वसामान्य प्रवाशांच्या जिव्हाळ्याची असलेली व आवडत्या लालपरी बसेसची अवस्था अतिश्य वाईट झाली असुन यावल आगारातील भंगार बसेस मधुन प्रवाशांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.परिणामी…

नागदचे विनोदसिंग परदेशी यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !! सर्वस्तरातुन…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार शिवराणा संघ व नागरी विकास सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक…

“यावल तालुक्यात १७ सप्टेंबर २५ पासून महसुल विभागाच्या वतीने सेवा पंधरवाडा” !! तहसीलदार…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार महसूल विभागाचे वतीने १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २५ या कालावधीत सेवा पंधरवाडा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महसूल विभागाच्या वतीने या पंधरवाड्याचे तीन टप्प्यात विभाजन…