Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
निपाणे घटनेच्या निषेधार्थ रिपाई तर्फे कासोदा पोलीस निरीक्षकांना निवेदन
कासोदा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील बौद्ध समाज्याच्या वयोवृद्ध महिलेचा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करणाऱ्या जातीयवादी गावगुंड यांच्यावर दाखल झालेल्या अट्रासिटी कायद्यासह इतर कलमांखाली…
कर्णबधिर दिव्यांगांना मिळणार वाहन चालक परवाना;जळगावला नोंदणी प्रक्रियेला सुरुवात
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-वाहन चालक परवाना मिळविण्याकरिता कर्णबधिर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(जीएमसी)सुरु करण्यात आली आहे. या तपासणीत दिव्यांग व्यक्ती पात्र ठरल्यानंतर…
शिवसेनेचा दसरा मळावा शिवतीर्थावरच होणार;शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची माहिती
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे शिवतीर्थावरच होणार असल्याने याबाबत कोणीही कोणताही संभ्रम मनात बाळगू नये.त्याचबरोबर शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.आज…
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २२ या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा राबविण्यात यावा;
सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-सम्पूर्ण महाराष्ट्रात १७ सप्टेंबर २२ ते २ ऑक्टोबर २२ या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.यामध्ये नागरिकांचे आपले सरकार,नागरी सेवा व वेब पोर्टलवरील १० सप्टेंबर पर्यंतच्या…
महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी भाषा शिकणे गरजेचे;राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- महाराष्ट्रातील बहुतेक सर्वांना हिंदी भाषा समजते.या भाषेचा विस्तार कुठलाही प्रचार न करता झालेला आहे व हि भाषा सर्वांना जोडण्याचे कार्य करीत आहे.या भाषेसोबत आजच्या घडीला महाराष्ट्रात राहत असलेल्या प्रत्येकाने…
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतुन बडतर्फ करा
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मराठा समाजाची मोठ्या प्रमाणावर मानहानी झाली आहे.या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये तीव्र…
स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांच्याकडे
जळगाव-पोलिसनायक(प्रतिनिधी):- मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.…
शिंदे- फडणवीस यांनी भविष्यात मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको !
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता फॉक्सकॉनचा दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हि फार गंभीर बाब असुन महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे हे यातून स्पष्ट झालेले…
नागपूर येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर दि.३ ऑक्टोबर २२ रोजी येथील सुरेश भट सभागृहात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या बौद्ध परिषदेला देश…
आता दुध प्या बिनधास्त;लंम्पि रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही;पशु तज्ञांचे मत
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-संपूर्ण महाराष्ट्रात लंम्पि स्किन आजाराने अक्षरशः थैमान घातले असुन पशुपालक कमालीचा चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.यात अनेक पशुपालक व शेतकऱ्यांचे पशुधन या आजाराला बळी पडलेले आहेत.त्यामुळे पशुपालकांना मोठया…