Just another WordPress site

अमित शाह मुंबई दौऱ्यावर ; गणेश दर्शन व नेत्यांच्या गाठीभेटीसह विविध कार्यक्रम

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-केंद्रीय मंत्री अमित शहा आज दि.५ रोजी मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.गणेशोत्सवानिमित्त शहा लालबागचा गणपती राजा यांचे दर्शन घेण्याकरिता मुंबईत आले आहेत.मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.राज्यात…

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी कांग्रेस पुरस्कृत उद्धव सेना असायला हवे ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत नेहमी संघर्ष तसेच विरोध करून शिवसेना मोठी केली.मात्र उद्धव ठाकरे सत्तेकरिता शरद पवार यांच्या मांडीवर व सोनिया गांधी…

गणपती विसर्जनानंतर पिंप्राळा रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद होणार

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-जळगाव शहरातील वाहतुकीचे मुख्य ठिकाण असलेले पिंप्राळा रेल्वे गेट हे गणपती विसर्जनानंतर कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.सदरील रेल्वे गेट बंद करण्याबाबतचे पत्र नुकतेच रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला दिले…

देशात फक्त सोन्याचा धुर निघायचा बाकी राहिलाय;शिवसेनेची बेरोजगारीवरून केंद्रावर टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-देशात वाढत असलेल्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केंद्रावर जोरदार टीका केली आहे.देशातील वाढत्या बेरोजगारीमुळे सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची  संख्या दिवसेंदिवस…

पी.एम.किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव-पोलिसनायक (प्रतिनिधी):-केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-KISAN) योजना हि शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या मार्फत शेतकरी बांधवांना प्रति हप्ता रु.२०००/-इतके अनुदान वाटप केले जाते.सदरील योजनेचा लाभ…

शिंदे सरकारचा ठाकरेंना दणका ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी नव्याने पाठविण्याचे संकेत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे पत्र नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे पाठविले…

गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बदलीचे संकेत

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-गेल्या काही वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे तसेच राज्यातील एकंदरीत अदलाबदलीच्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती मिळाली होती.बदल्यांना स्थागिती असतांना काही प्रमाणात बदल्या या करण्यात…

मुख्यमंत्र्यांना सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री देण्यास उशीर

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी मंत्रिमंडळ विस्तार व आता पालक मात्रांच्या नियुक्त्या करण्यास उशीर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी…

शिवसेनेनंतर भाजपाचा आणखी एक मित्र पक्ष दुरावणार

बारामती -पोलीस नायक (वृत्तसेवा):-बारामती शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापन नुकताच उत्साहात पार पडला.यावेळी येणाऱ्या पुढील काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह आगामी विधानसभेच्या २८८ जागा या 'रासप'कार्यकर्त्यांनी स्वबळावर…

५ सप्टेंबर रोजी राणा दाम्पत्य जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव-पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा पठणावरून  संपुर्ण भारतभर चर्चेत असलेले युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा बडनेराचे आमदार रवीभाऊ राणा व पार्टीच्या कुशल मार्गदर्शिका सौ.नवनीत राणा हे दाम्पत्य…