Just another WordPress site

चुंचाळे परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !! वन विभागाकडून गस्त…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ जुलै २५ बुधवार तालुक्यातील चुंचाळे शिवारात सोमवारी रात्री बिबट्या सदृश प्राण्याचा त्याच्या परिवारासह वावर असल्याचे समोर आले आहे व यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव १० जुलै रोजी साध्या पध्दतीने साजरे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ जुलै २५ बुधवार सुमारे १३० हुन अधिक वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील ' पेहरन-ए-शरीफ' येथील मुस्लिम बांधवांचा पारंपरिक उत्सव यावर्षी बाबूजीपुरा पंचमंडळीच्या वतीने १० जुलै रोजी साजरा केला जात आहे.सदर…

अनुवरदे येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्माई मंदिरात फराळ वाटप !!

महेश बोरसे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.०७ जुलै २५ सोमवार तालुक्यातील आज रोजी आषाढी एकादशीनिमित्त अनुवरदे येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात काल दि.६ जुलै रविवार रोजी जिजाबाई युवराज तिरमले यांच्या वतीने व समस्त गावकऱ्यांच्या…

यावल बाल संस्कार विद्या मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार येथील बाल संस्कार विद्या मंदिरात आज दि.६ जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान विठ्ठल…

आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात !! पुलाचा कठडा तोडून प्रवासी खाजगी बस खाली कोसळली !! एक मृत तर…

सुरज सपकाळे,पोलीस नायक यावल-तालुका (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार तालुक्यातील आमोदा या गावाजवळ आज दि.६ जुलै रविवार रोजी सकाळी आमोदा-पिंपरुड रस्त्यावर एका खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.इंदोरहून जळगावकडे येणारी…

‘गाव तिथे कार्यक्रम’ योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदा तर्फे डोंगर कठोरा येथून सुरुवात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार येथील बँक ऑफ बडोदा शाखेतर्फे काल दि.५ जुलै शनिवार रोजी तालुक्यातील डोंगर कठोरा येथे 'गाव तिथे कार्यक्रम' योजनेअंतर्गत प्रत्येक गावात बँकेची ओळख अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

यावल जळगाव मार्गावरील शेळगाव बॅरेज पुलावरून रूग्णवाहीकेला जाण्याची परवानगी मिळावी : शिवसेना शिंदे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार यावलहून जळगाव शहराला अवघ्या अर्धा तासाच्या अंतरात जोडणाऱ्या यावल शेळगाव मार्ग जळगाव या रस्त्यावर असलेल्या शेळगाव बॅरेजच्या पुलावरून रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी घेवुन जाणाऱ्या…

पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या दिंडीचे विजयकुमार पाटील यांनी केले स्वागत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठोबा रायाच्या दर्शनासाठी भावीक मोठ्या संख्येने येत असून वारकरी संप्रदायाच्या दिंडींचे आगमन पंढरपूर येथे होण्यास सुरुवात झालेली आहे.यातच दि.२५ रोजी…

यावल येथील महाजन इंग्लिश स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळयाचे आयोजन !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार येथील व्यास मंडळ संचलित जे.टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त काल दि.५ जुलै शनिवार रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यात इयत्ता ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांनी…

दहिगाव येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने होणार ११ क्विंटल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ जुलै २५ शनिवार तालुक्यातील दहिगाव येथील प्रसिद्ध असलेले दीडशे वर्षाच्यावर इतिहासाची परंपरा लाभलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात उद्या दि.६ जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल…