Just another WordPress site

“आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यापर्यंत सुनीता विल्यम्सचा अंतराळ यानाद्वारे…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर त्या सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत.भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांचे स्पेस कॅप्सूल

भडगावात मेनरोडवरील सराफ दुकानाची मागील भिंत फोडून लाखोंची चोरी !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.१९ मार्च २५ बुधवार भडगाव शहरातील मेनरोड वरील घोडके सराफ या ज्वेलरीच्या दुकानाची मागील भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली…

आदिवासी विभाग शासकीय सेवेतील गोंधळाच्या चौकशी दरम्यानच्या उपोषणाची लेखी आश्वासनानंतर सांगता !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मार्च २५ बुधवार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते साहिल तडवी व त्यांचे सहकारी पन्नालाल मावळे,रज्जाक तडवी यांनी सुरू केलेल्या…

मोहराळा ग्रुप ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी !! भिमआर्मी एकता मिशनची निवेदनाद्वारे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मार्च २५ बुधवार तालुक्यातील मोहराळा-हरीपुरा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या १५ वित्त आयोग व ईतर योजनेअंतर्गत झालेल्या निकृष्ठ प्रतीच्या कामांची चौकशी करण्यात यावी अशा  मागणीचे निवेदन भीम आर्मी…

नऊ महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत.भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ केवळ गरजू महिलांनाच दिला जाणार !! उपमुख्यमंत्री तथा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली

शाळा परिसरात तंबाखुजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या ५०९ पानटपरीधारकांवर गुन्हे !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीस बंदी आहे व असे असतांनाही सर्रास विक्री होत असल्याने पानटपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘परिमंडळ ७’ ने विशेष मोहीम हाती घेतली…

“गावामध्ये कुणीही शिवी दिली तर त्याला भरावा लागणार चक्क ५०० रुपयांचा दंड” !!

गुहागर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार तालुक्यातील पाचेरी हे दिसायला कोकणातल्या इतर गावांसारखेच असून शाळांमध्ये भांडताना किंवा चावडीवर गप्पा मारतांना शिव्यांचा वापर ही सहज कृती इथेही घडतच असणार.मात्र आता गावामध्ये कुणीही…

“नागपूर हिंसाचारात धारदार शस्त्रे,स्टिक्स आणि बाटल्यांचा वापर” !! घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचार झाला असून महाल परिसरात दगडफेक व वाहनांची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली.या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.यानंतर

सुधारित लाडकी बहीण योजना !! केवळ गरीब महिलांनाच लाभ !!अनुदानात लगेचच २,१०० रुपयांपर्यंत वाढ केली…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ समाजातील गरीब घटकांतील महिलांसाठी असून या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला.दरम्यान त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत…