Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून दोन गटात तणाव !! दगडफेक आणि जाळपोळीत दोन जखमी !!
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ मार्च २५ मंगळवार
औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून काल सोमवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला असून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही संघटनांनी…
गृहमंत्र्यांच्या शहरात चाललय तरी काय ? !! उपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड !!
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ मार्च २५ सोमवार
गृहमंत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड घडले असून सोमवारी आज पहाटेच्या सुमारास धंतोतीलीत एका युवकाने एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा…
अंजनविहिरे येथे उन्हाळी हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१७ मार्च २५ सोमवार
तेलबिया संशोधन केंद्र जळगाव व कृषी विज्ञान केंद्र जळगाव आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनविहिरे तालुका भडगाव येथील शेतकरी निलेश खंडेराव पाटील यांचा…
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यावल-रावेर तालुक्यात ‘महाविद्यालय तेथे शाखा’ उपक्रम…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ मार्च २५ सोमवार
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष…
राजोरा येथील श्रीराम क्रिकेट लीग स्पर्धेचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसा ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.१७ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील राजोरा श्रीराम क्रिकेट लीगच्या वतीने संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धत कासवा येथील शिवशक्ती क्रिकेट संघाने विजेतेपद मिळविले तर राजोरा येथील…
दहिगाव येथील तरुणाने विहिरीत उडी घेत जिवनयात्रा संपवली !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरूणाने विहिरीत उडी घेत आपली जिवनयात्रा संपवली असून संपुर्ण गाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची…
डोंगर कठोरा येथील बारगाड्यांवर केवळ ३० जणांचा सहभाग !! १९२ वर्षाच्या परंपरेस प्रथमच खीळ !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे महान जादूगार सोमबुवा यांच्या अद्भुत जादूतून साकारलेल्या तसेच १९२ वर्षाची परंपरा लाभलेल्या दि.१४ मार्च शुक्रवार रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवात प्रथमच…
१ एप्रिलपासून सर्व वाहनांना FASTag बंधनकारक !! अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
राज्यातील सर्व वाहनांना आता फास्टॅग बंधनकारक करण्यात आला असून या संदर्भातील निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजूरी दिली होती.आता या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५…
वनव्यात पेटलेली आंब्याची बाग वाचवतांना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !!
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
…
अंब्रुळकरवाडी-भोसगांव (ता.पाटण,जि.सातारा) लगतच्या डोंगराला लागलेल्या आगीत आंब्याची बाग वाचवतांना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू मृत्यू झाला असून तुकाराम सीताराम सिताराम सावंत वय ६५
भडगाव विकास सोसायटी चेअरमनपदी नाना परदेशी यांची निवड बिनविरोध !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नाना तोताराम परदेशी यांची आज दि.१५ मार्च शनिवार रोजी बिनविरोध निवड करण्यात आली असून नाना परदेशी यांच्या…