Just another WordPress site

“माझ्या मुलीचा मृतदेह पहिल्यांदा पाहिला तेव्हा… !!” कोलकाता पीडितेच्या आईने सांगितले धक्कादायक…

कोलकाता-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ ऑगस्ट २४ सोमवार कोलकाता या ठिकाणी झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्काराचे आणि हत्येचे प्रकरण देशभरात चर्चेत असून या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत.महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार झाला आणि…

रक्षाबंधन सणाचा इतिहास व महत्त्व !! कसे करावे रक्षाबंधन ?

जळगाव - पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २४ सोमवार  श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते.सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागे…

महायुतीत मिठाचा खडा !! भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याने तटकरेंनी व्यक्त…

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ ऑगस्ट २४ सोमवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने काल दि.१८ ऑगस्ट रविवार रोजी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे जनसन्मान यात्रा आयोजित केली होती मात्र या कार्यक्रमासाठी…

मराठ्यांना देश चालवायचाय !! आरक्षण कसले मागता ? संभाजी भिडेंचा मराठा समाजाला सवाल

सांगली - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ ऑगस्ट २४ सोमवार  राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतांना आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी यावर भाष्य केले असून  बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या…

अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट तसेच दहशतवादाच्या आव्हानांचा एकत्रितरीत्या सामना करूया !! ग्लोबल साऊथ…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ ऑगस्ट २४ रविवार अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट तसेच दहशतवादाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तसेच जगभरातील अनिश्चिततेच्या परिणामांवरही…

डोंगर कठोरा येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ ऑगस्ट २४ गुरुवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी तसेच विविध कार्यक्रम सादर करून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने येथील जिल्हा परिषद मराठी…

डोंगर कठोरा विद्यालयात आदिवासी व क्रांती दिन उत्साहात साजरा

यावल - पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि .९ ऑगस्ट २४ शुक्रवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज दि.९ ऑगस्ट शुक्रवार रोजी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून…

मनवेल आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यु प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन वायकर यांची भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत गेल्या दोन दिवसापुर्वी फुलसिंग पहाडसिंग बारेला (वय ९ वर्ष) राहणार विटवे पाडा हिंगोणा तालुका यावल गावातील विद्यार्थ्याला मनवेल…

डॅा.कुंदन फेगडे यांनी घेतली फैजपुर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांची सदिच्छा भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार फैजपुर विभागीय प्रांताधिकारी म्हणुन बबनराव काकडे यांनी पदाची नुकतीच सुत्रे सांभाळली असुन त्यानिमित्ताने यावल येथील भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे…

यावलचा आठवडे बाजार जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने १० ऑगस्ट शनिवार रोजी भरणार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार येथे नियमीत भरणारा शुक्रवारच्या दिवशीचा आठवडे बाजार हा दि.९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे कार्यक्रमामुळे दि.१० ऑगस्ट शनिवार रोजी भरणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी…