Just another WordPress site

आमदार अमोल जावळे यांच्या भेटीदरम्यान न्हावी ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव उघड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ फेब्रुवारी २५ मंगळवार तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट देत रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली यावेळी रुग्णालयात अस्वच्छता आणि सुविधांचा मोठा अभाव…

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर किनगाव गावाजवळील पुलावर कठडे नसल्याने अपघातास आमंत्रण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.०८ फेब्रुवारी २५ शनिवार गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन प्रमुख राज्याच्या सिमेला लागुन असलेल्या व कायम वाहनांची वर्दळ असलेल्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर किनगाव पासुन चोपड्याकडे जातांना…

यावल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ फेब्रुवारी २५ शनिवार येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह.समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न…

पुण्यातील PSI ने उचलले टोकाचे पाऊल !! अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ फेब्रुवारी २५ शुक्रवार महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली असून लोणावळ्यातील टायगर

“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ फेब्रुवारी २५ शुक्रवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक असो,सभा असो की पत्रकार परिषद ते कायम स्पष्टपणे आणि मिश्किलपणेही बोलतांना अनेकवेळा पाहिले आहे.मागे त्यांच्या काही विधानांमुळे वादही निर्माण…

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडा पुलाव,गोड खिचडी व नाचणी सत्व देण्याचा पर्याय !! शालेय शिक्षण…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०१ फेब्रुवारी २५ शनिवार राज्यातील सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात गोड पदार्थाचा समावेश करण्याबाबात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे पण य़ा निर्णयात एक अट घालण्यात आली…

मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का ? !! महायुती सरकारकडून तपासासाठी SIT…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०१ फेब्रुवारी २५ शनिवार राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असतांना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले…

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात रंगला महीलांचा हळदी कुकंवाचा सोहळा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ जानेवारी २५ शुक्रवार प्रत्येक स्त्री सण-उत्सव साजरे करीत असतांना तसेच कामाच्या व्यापात व्यस्त असल्याने एक दिवस आराम मिळावा व तिच्याकरीता विशेष असावा म्हणून आशा स्वंयम सेविका व गटप्रर्वतक यांच्या…

पाडळसे येथील ग्रामसभेत स्वच्छता व बंद असलेल्या वित्त आयोगाच्या कामावरून ग्रामस्थ आक्रमक !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२९ जानेवारी २५ बुधवार तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत आवारात घेण्यात आली.यावेळी गावातील गटारीची नियमित स्वच्छता होत…

देशातील पहिली ‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन’ राज्यात सुरू !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ जानेवारी २५ मंगळवार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार ७ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायवैद्याकीय (फॉरेन्सिक) पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे व या…