Just another WordPress site

यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कुत्रीम बुध्दीमत्ता विशेष प्रशिक्षण उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ एप्रिल २५ गुरुवार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत काल दि.२३ एप्रील २५ रोजी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण सत्र कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.सदर प्रशिक्षणात प्रकल्प कार्यालया…

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ एप्रिल २५ गुरुवार शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व्यासनगरी यावल शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक…

यावल येथील स्वराज गडे या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय मंथन परिक्षेत नेत्रदिपक यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ एप्रिल २५ गुरुवार येथील व्यास शिक्षण मंडळाव्दारे संचलीत जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधील इ.३ री सेमी इंग्लिश मेडियमचा विद्यार्थी चि.स्वराज मंदार गडे याने २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन या राज्य…

काश्मीर घटनेच्या निषेधार्थ यावल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ एप्रिल २५ गुरुवार येथील शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने काश्मीर येथे अतिरिक्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला असुन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात…

चितोडा येथील जलजिवन मिशन योजनाव्दारे सुरू असलेले जलकुंभाचे काम पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ एप्रिल २५ गुरुवार भविष्यात भेडसावणाऱ्या पेयजल संकटावर मात करण्यासाठी तालुक्यातील चितोडा गावाकरीता शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतुन बांधले जात असलेल्या जलकुंभाचे काम कधी पुर्ण होणार? या प्रतिक्षेत…

भाजपा तालुका मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी सागर कोळी,अनिल पाटील व उमेश बेंडाळे या तीन युवा नेतृत्वाकडे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ एप्रिल २५ मंगळवार आगामी काळात होवु घातलेल्या स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यात प्रथमच एकाच वेळी…

यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२२ एप्रिल २५ मंगळवार आगामी काळात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यावल तालुक्यात अनेक मोठ्या ग्रामपंचायतीच्या गाव कारभारी म्हणुन महिलांकडे सुत्र जाणार असल्याचे तहसील…

यावल तालुक्यातील जलजिवन मिशन पेयजल योजना थंड बसत्यात !! शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ एप्रिल २५ शनिवार तालुक्यात मनवेलसह अनेक ठीकाणी सुरू असलेली जलजीवन मिशन योजना व अन्य योजनेअंतर्गत होणाऱ्या कामाचे तीनतेरा वाजले असून शासनाच्या लाखो रुपयांचा लाखो रुपयांचा निधी हा पुर्णपणे पाण्यात…

यावल-फैजपुर मार्गावर अज्ञाताकडून झाड जाळुन पाडण्याचा प्रयत्न !! आगार वनरक्षकांच्या कार्यतत्परतेमुळे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ एप्रिल २५ शनिवार तालुक्यातील यावल-फैजपुर महामार्गावरील रस्त्यावर पर्यावरण शत्रुंकडून (अवैध लाकूडतोड्यांकडून) जिवंत झाडे जाळून पाडण्याचा प्रयत्न येथील वन विभाग आगार वनरक्षक बि.बि. गायकवाड यांनी…

यावल-भुसावळ व फैजपुर या खड्डे रस्त्यांची दयनीय स्थिती देताय अपघाताला आमणंत्र !! दोन्ही महामार्ग…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ फेब्रुवारी २५ शनिवार यावल ते भुसावळ आणी यावल ते फैजपुर या दोन्ही महामार्गावरील रस्त्याची अवस्था पूनश्च खड्डेमय झाली असून अपघातास आमत्रंण देणारी ठरत असुन संबधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या…