Just another WordPress site

तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेती साहित्य चोरी प्रकरणांमुळे शेतकरी हैराण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील दहिगाव येथून जवळच असलेल्या बोराळे शिवारातून अनेक शेतकऱ्यांच्या विविध पंपाच्या केबल चोरीस गेल्याने शेतकरी हैराण झाले असून पोलीस प्रशासनाने शेत शिवारात रात्रीची गस्त…

तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी पांडूरंग सराफ तर व्हाईस चेअरमनपदी अतुल भालेराव बिनविरोध !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व फैजपुर नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग दगडू सराफ यांची तर व्हाईस…

खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा यावल तहसील कार्यालयात आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसतांना आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरून केलेल्या वक्तव्याचा यावल तालुका भारतीय जनता…

किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजित जागेचे भूमिपूजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील किनगाव येथे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या जागेचे मान्यवरांच्या उपस्थित रविवार दि.६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम नवमीच्या शुभदिनी माजी आमदार रमेश…

चुंचाळे विद्यालयातील क्रीडाशिक्षक युवराज यशवंत पाटील जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक युवराज यशवंत पाटील यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा…

यावल आगारातुन नांदुरी येथे सप्तशृंगी माता यात्रोत्सवानिमित्ताने भाविकांसाठी विशेष बससेवा सुरु !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि.०९ एप्रिल २५ बुधवार उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या आद्यस्ववंभु शक्तीपिठ सप्तशृंगी मातेच्या यात्रा निमित्ताने यावल आगारातून नांदुरी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेस सुरु करण्यात आल्या…

महाआयटी जिल्हा समन्वयक स्वप्नील पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल १५ एप्रिल रोजी मुंबई येथे सत्कार !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महाआयटी जिल्हा समन्वयक स्वप्नील पाटील यांनी राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय नाशिक या कार्यालयात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा राज्य मुख्य…

इंडिगो विमानात प्रवाशी महिलेचा बसल्या जागी मृत्यू !! प्रवाशांमध्ये एकच खळबळ तर इंडिगोच्या विमानाचे…

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ एप्रिल २५ सोमवार इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली असून इंडिगोच्या एका फ्लाईटमध्ये एका प्रवासी महिलेचा बसल्या जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली…

पाडळसे गावातील RO पाणी प्रकल्प बंदमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप !! जबाबदारांवर कारवाईची…

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.०७ एप्रिल २५ सोमवार तालुक्यातील पाडळसे येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून ६.४० लाख रुपये खर्चून RO (रिव्हर्स…

एकाच झाडावर ३०० जातीचे आंबे पिकवतोय कलीम खान हा मँगो मॅन !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ एप्रिल २५ सोमवार भारतात आता आंब्याचा मोसम सुरू झाला असून बाजारात आंब्यांच्या पेट्या दिसू लागल्या आहेत यात विविध राज्यातून येणाऱ्या आंब्यांना प्रचंड मागणी असते.आंबा बागायतदारांना तर या काळात…