Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
सलग तीन मुली झाल्या व मुलगा होईना म्हणून पत्नीला जिवंत जाळले !!
परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
परभणी शहरातील गंगाखेड कॉर्नर परिसरात 'तीनही मुली झाल्या व मुलगा होत नाही' म्हणून पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीचे नाव कुंडलिक काळे (३२ वर्षे) असे आहे.आरोपीने… “चला व्यसन बदनाम करूया अभियान” !! महाराष्ट्र अंनिस आणि परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचा…
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या मार्फत ‘चला…
शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या !! सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने शिवाजी पार्क पोलिसांनी मनोज अमित सहारे ऊर्फ मन्या (३०) या आरोपीला अटक…
“अजित पवार २० हजार मतांनी पराभूत तर महायुतीला फक्त १०७ जागा” !! आमदार उत्तम जानकर यांचा…
बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर हे सातत्याने ईव्हीएमवर शंका घेत आहेत.त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मारकडवाडी या
एसटी बसमध्ये प्रवासात अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
एसटी बसमधून प्रवास करतांना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीजवळ घडला असून पीडित मुलीच्या तक्रारीवरून एसटी बस…
अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट !! मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत.या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत…
“प्राजक्ता माळी RSS च्या मुख्यालयात जातात तेव्हाच…” !! सुषमा अंधारेंचे विधान चर्चेत !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
परभणीतील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात गदारोळ झालेला असतांना याप्रकरणी धनंजय मुंडे यांच नाव अग्रस्थानी घेतले जात आहे व यानिमित्ताने धनंजय मुंडे यांची अनेक…
मुलांमध्ये चिडवण्यातून वसतिगृहात विद्यार्थ्यावर अन्य विद्यार्थ्याचा चाकू हल्ला !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ डिसेंबर २४ शनिवार
विद्यार्थी वसतिगृहात वारंवार छेड काढणाऱ्या एका १४ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला त्याच्याच समवयस्क विद्यार्थ्याने चाकूने पोटात भोसकल्याची धक्कादायक घटना अकलूज येथे घडली असून या…
बदलापूर पुन्हा हादरले !! मैत्रिणीने मद्य पाजून रिक्षाचालकाने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ डिसेंबर २४ शनिवार
बदलापूर मधील नामांकित शिक्षण संस्थेत काही महिन्यांपूर्वी चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती व या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले.सरकारनेही या प्रकरणाची…
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशावर शोककळा !! देशात सात दिवसांचा राष्ट्रीय…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ डिसेंबर २४ शुक्रवार
भारताचे माजी पंतप्रधान,अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले असून वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली.