Just another WordPress site

दहिगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह बालविकास अधिकारी यांनी रोखला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ मार्च २५ शुक्रवार तालुक्यातील दहिगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १९ वर्षीय तरुणांसोबत बालविवाह लावला जात असल्याची गुप्त माहिती यावल एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना…

इंडीयन रेडक्रॉस सोसायटीच्या सहयोगी सदस्य पदी तेजस पाटील यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ मार्च २५ शुक्रवार स्व.कृषिमित्र हरिभाऊ जावळे मित्र परिवारातील सदस्य तथा यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे उपसभापती व शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांची जळगांव जिल्हा इंडीयन…

पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून भाडेकरूला ७ फुट खड्ड्यात जिवंत पुरले !!

हरियाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ मार्च २५ शुक्रवार हरियाणामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एकाला रोहतकपासून ६० किमी अंतरावरील एका शेतात सात फूट खोल खड्ड्यात जिवंत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…

महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूत हत्या !! तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला !!

बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.२८ मार्च २५ शुक्रवार बंगळुरूतील एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्रातील ३२ वर्षीय तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला असून तरुणीच्या पतीला हत्येच्या संशयावरून महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी…

साकळी येथील प्रकाश जैन यांचा केरळ रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ मार्च २५ गुरुवार तालुक्यातील साकळी येथील प्रगतीशिल शेतकरी प्रकाश गणेशमल जैन वय-६५ हे आपल्या कुटुंबासह केरळ राज्यात फिरायला गेले असता प्रवासा दरम्यान रेल्वेतून पडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची…

पाडळसे ग्रामपंचायत कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संपावर !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२७ मार्च २५ गुरुवार तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संप पुकारला असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विविध कामांवर याचा विपरीत…

जळगाव जिल्ह्यातील २५० ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई ? !! जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीसा…

सुरज सपकाळे,पोलीस नायक जळगाव विशेष (प्रतिनिधी) :- २७ मार्च २०२५ गुरुवार १५ वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतीकडे असलेला निधी वेळेत खर्च करण्याचे आदेश देऊनही विलंब केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तब्बल २५० ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना…

“जो भाजपच्या विरोधात जाईल त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे” !! अंबादास दानवे यांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ मार्च २५ बुधवार राज्यात अनागोंदीची स्थिती असून सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत.कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे.राज्यात रोज २२ बलात्कार आणि ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत तसेच आरोपींवर कारवाई…

१ एप्रिल पासून जिवंत सातबारा मोहीम आता संपूर्ण राज्यभर राबविली जाणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ मार्च २५ मंगळवार सातबाऱ्यावर असलेल्या मयताच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार तसेच कर्ज प्रकरण यासह अनेक प्रकरणात अडचणींना तोंड द्यावे लागत असून सातबाऱ्या वरील ही अडचण दूर करण्यासाठी…

विश्व युवा संकल्प फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत किसान सभा कार्डचे वाटप !!

धुळे-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ मार्च २५ मंगळवार येथील शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनतर्फे काल दि.२४ मार्च २५ रोजी येथील देवपूर परिसरातील एकविरा मंदिर या ठिकाणी किसान सभा कार्ड प्रोजेक्ट बाबत सभेचे आयोजन करण्यात…