Just another WordPress site

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ केवळ गरजू महिलांनाच दिला जाणार !! उपमुख्यमंत्री तथा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली

शाळा परिसरात तंबाखुजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या ५०९ पानटपरीधारकांवर गुन्हे !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीस बंदी आहे व असे असतांनाही सर्रास विक्री होत असल्याने पानटपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘परिमंडळ ७’ ने विशेष मोहीम हाती घेतली…

“गावामध्ये कुणीही शिवी दिली तर त्याला भरावा लागणार चक्क ५०० रुपयांचा दंड” !!

गुहागर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार तालुक्यातील पाचेरी हे दिसायला कोकणातल्या इतर गावांसारखेच असून शाळांमध्ये भांडताना किंवा चावडीवर गप्पा मारतांना शिव्यांचा वापर ही सहज कृती इथेही घडतच असणार.मात्र आता गावामध्ये कुणीही…

“नागपूर हिंसाचारात धारदार शस्त्रे,स्टिक्स आणि बाटल्यांचा वापर” !! घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचार झाला असून महाल परिसरात दगडफेक व वाहनांची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली.या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.यानंतर

सुधारित लाडकी बहीण योजना !! केवळ गरीब महिलांनाच लाभ !!अनुदानात लगेचच २,१०० रुपयांपर्यंत वाढ केली…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ समाजातील गरीब घटकांतील महिलांसाठी असून या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला.दरम्यान त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत…

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून दोन गटात तणाव !! दगडफेक आणि जाळपोळीत दोन जखमी !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून काल सोमवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला असून  औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही संघटनांनी…

गृहमंत्र्यांच्या शहरात चाललय तरी काय ? !! उपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ मार्च २५ सोमवार गृहमंत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड घडले असून सोमवारी आज पहाटेच्या सुमारास धंतोतीलीत एका युवकाने एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा…

अंजनविहिरे येथे उन्हाळी हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.१७ मार्च २५ सोमवार तेलबिया संशोधन केंद्र जळगाव व कृषी विज्ञान केंद्र जळगाव आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनविहिरे तालुका भडगाव येथील शेतकरी निलेश खंडेराव पाटील यांचा…

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यावल-रावेर तालुक्यात ‘महाविद्यालय तेथे शाखा’ उपक्रम…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ मार्च २५ सोमवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष…

राजोरा येथील श्रीराम क्रिकेट लीग स्पर्धेचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसा ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.१७ मार्च २५ सोमवार तालुक्यातील राजोरा श्रीराम क्रिकेट लीगच्या वतीने संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धत कासवा येथील शिवशक्ती क्रिकेट संघाने विजेतेपद मिळविले तर राजोरा येथील…