Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
हिमानी नरवालचा मृतदेह सूटकेसमधून नेतानाचे सचिनचे सीसीटीव्ही फुटेज समोर !! पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती
रोहतक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
काँग्रेसची महिला कार्यकर्ती हिमानी नरवालची यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली व त्यांचा मृतदेह रविवारी रोहतक या ठिकाणी सूटकेसमध्ये आढळून आला होता. सचिन नावाच्या एका आरोपीला या…
५९ वर्षांनी एकाच वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींची पुन्हा त्याच शाळेत वर्ग भरतो तेव्हा ………
अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
सुमारे सहा दशके वेगवेगळ्या वाटांनी प्रवास केल्यानंतर एका शाळेतील १९६६ बॅचचे जुनी अकरावी या वर्गातील विद्यार्थी पुन्हा एकत्र आले.दरम्यान ५९ वर्षांनी झालेल्या या अनोख्या…
“लवकरात लवकर मुलांना जन्माला घाला” !! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे दाम्प्त्यांना आवाहन !!
तमिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
सीमांकन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणावरील वादादरम्यान तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी आज सोमवारी नागरिकांसाठी एक विचित्र आवाहन केले असून त्यांनी राज्यातील नागरिकांना तत्काळ…
फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार ? तसेच १५०० की २१०० रुपये मिळणार ? आदिती तटकरेंनी…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्चच्या पूर्वसंध्येला पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी घोषणा महिला व बालविकास…
“महायुतीसाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या” !! आता थेट भाजपच्या माजी मंत्र्यानेच केली…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध नसला तरी यातील आरोपी वाल्मिक कराड त्यांच्या जवळचा आहे त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला…
“आम्हाला यातला एकही रुपया नको” !! दत्ता गाडेला पकडून देऊनही सरपंचांनी नाकारले एक लाखाचे बक्षिस !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
पुणे शहरातील स्वारगेट आगारात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला त्याच्या मूळ गावी गुणाट येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी गावात वेगळाच वाद
अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना शाब्दिक चिमटा, “तुम्हाला तुमची खुर्ची वाचवता आली नाही तर…”
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते असून याआधी काल रविवारी संध्याकाळी जी पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांमधली…
“मंत्र्याची मुलगीही असुरक्षित” !! छेडछाडीच्या घटनेनंतर रक्षा खडसे यांचा राज्य सरकारसमोर…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर ‘केंद्रीय मंत्र्याची मुलगीच सुरक्षित नसेल तर इतर मुलींचे काय’ ? असा उद्विग्न सवाल करत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राज्य…
शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे मानधन वाढीबाबत आमदार संचेती यांना निवेदन सादर
मलकापूर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संचेती यांना आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष महादेवराव पाटील तथा राज्य संघटक यांनी त्यांच्या कार्यालयात भेटून मानधन वाढीचा…
शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधन वाढीबाबत आ.संजय गायकवाड यांना निवेदन
बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची आमदार संजय गायकवाड यांना बुलढाणा जिल्हाध्यक्ष महादेवराव पाटील तथा राज्य संघटक यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने आ.संजय गायकवाड यांच्या कार्यालयात…