बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ फेब्रुवारी २५ सोमवार सायबर घोट्याळ्याचे अनेक प्रकार आपण आजवर पाहिले असून बँकेतून बोलतोय असे सांगून तुमच्या खात्यातून परस्पर पैसे वजा करण्यापासून ते तुमचा अमुक नातेवाईक अडचणीत असून त्याच्या