Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
बँकेने मुदतीत हप्ता विमा कंपनीकडे जमा केला नाही म्हणून शेतकऱ्याला ९० हजर रुपये नुकसान भरपाई देण्याचा…
अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०६ मार्च २५ गुरुवार
पिक विमा हप्त्याची रक्कम मुदतीत विमा कंपनीकडे न पाठवल्याबद्दल सेंट्रल बँक ऑफ इंडियाला दोषी धरत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सेंट्रल बँकेने शेतकरी सुनील सावळेराम बोठे यांना…
गैरप्रकारांमुळे अहिल्यानगरमधील ३० सेतू केंद्र बंद करण्याची कारवाई !!
अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०६ मार्च २५ गुरुवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आधार केंद्र व सेतू केंद्रांची (आपले सरकार सेवा केंद्र) तपासणीचे आदेश…
विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर ठाकरे गटाकडून शिक्कामोर्तब !!
रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०५ मार्च २५ बुधवार
राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून…
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर !! भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०५ मार्च २५ बुधवार
महायुती सरकारचा शपथविधी झाल्यापासून शिवसेना (शिंदे) पक्ष आणि भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा असून बहुमत असतांनाही शपथविधीसाठी लागलेला उशीर आणि त्यानंतर नाशिक आणि रायगड…
‘मराठ्यांनी स्वतःला संकुचित करु नये’ !! धनंजय मुंडेंच्या उल्लेखासह संभाजी भिडे यांनी मांडली रोखठोक…
बड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड आज पाहायला मिळाली.संतोष देशमुख यांना मारहाण होत असल्याचे फोटो काल (३ मार्च) व्हायरल झाल्यानंतर आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा…
यावल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निकष व गुणांकन यादी ७ मार्च रोजी प्रसिद्ध होणार !! प्रकल्प…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प यावल विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया सुरु असून दि.७ मार्च…
यावल बस स्थानकावर आमदार अमोल जावळे यांनी साधला महिला प्रवाशांशी संवाद !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
येथील यावल-रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांनी पुणे येथे स्वारगेट झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यावल एसटी आगारात प्रत्यक्ष भेट देऊन महिला प्रवाशांची भेट घेऊन बसमध्ये…
यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी भुतदया दाखवीत पक्षांकरिता केली अन्न पाण्याची सोय !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या…
यावल येथे आ.अमोल जावळे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेतुन १४३ क्विंटल कचऱ्याचे संकलन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
येथील डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यावल शहरात स्वच्छता मोहीम अभियान अंतर्गत रविवार दि.०२ मार्च २५ रोजी सकाळी साडेआठ ते अकरा या कालावधीत प्रमुख सरकारी…
धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा !! संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांचा…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री