Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Tuesday, March 31, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

पत्नीला घेऊन नाचल्याच्या रागातून भावजयीने केला दिराचा चाकूने खून

क्राईम
By टीम पोलीस नायक Last updated Aug 18, 2024 0

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.७ ऑगस्ट २४ बुधवार

गावातील लक्ष्मी देवीच्या उत्सवात वाद्यांच्या तालावर पत्नीला खांंद्यावर उचलून घेत नाचल्याचा राग मनात धरून भावजयीने दिराच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी गावात नुकतीच घडली असून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.धनराज हिरा काळे वय ३० असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी त्याची भावजय आशा ऐजिनाथ काळे वय ३३ हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत धनराजची पत्नी संगीता धनराज काळे वय २७ हिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,नागोबाची वाडी गावात काळे कुटुंबीय राहण्यास असून गावात दरवर्षीप्रमाणे लक्ष्मीदेवीचा उत्सव साजरा केला जात होता.या उत्सवात शेकडो भाविक सहभागी झाले होते.दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाद्यांच्या तालात उत्सवाने रंग भरला असतांनाच काही तरुण उत्साहाच्या भरात बेधुंद होऊन नाचत होते.या जल्लोषात धनराज काळे याने आपली पत्नी संगीता हिला खांद्यावर उचलून घेतले आणि तो नाचू लागला.हा प्रकार त्याची भावजय आशा काळे हिला आवडला नाही व तिने देवकार्यातून काढता पाय घेत घर गाठले.काही वेळानंतर धनराजही घरी पोहोचला.यावेळी भावजय आशाने धनराजशी भांडण काढले आणि रागाच्या भरात तिने हातातील चाकूने त्याच्यावर हल्ला केला यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्याच अवस्थेत तो बाहेर पळत आला व त्याने भावजय आशा हिने पोटात चाकूने भोसकल्याचे सांगितले त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

“१० दिवसांत मला राज्यपाल केले नाही तर…” शिंदे गटातील नेत्याचा भाजपाला इशारा

Next Post

यावल बसस्थानकावर होणारी चोरी व शाळकरी मुलींची छेडखान प्रकरणी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर

You might also like More from author
क्राईम

कांद्याच्या पिकात अफूची लागवड !! ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त !! बुलढाणा जिल्हा…

क्राईम

यावल-चोपडा नाक्यावर धावत्या दुचाकीवरच तरुणाचा हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू !!

क्राईम

आर्वी येथील गजानन महाराज मंदिरातील कळस व चांदीची छत्री चोरणारा अट्टल चोरटा मोर्शी…

क्राईम

बारामतीतील सराईत गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी !! एमपीडीए कायद्यांतर्गत एक…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • कांद्याच्या पिकात अफूची लागवड !! ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त !! बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी !!
  • ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दहिगाव येथील १ कोटी रुपयांची जलजिवन मिशन योजना दोन वर्षापासून कोरडी !!
  • सुपेच्या विद्यार्थ्याची जपानवर झेप !! बारामती तालुक्याचा अभिमान उंचावला !!
  • ठेवीदारांच्या ठेवी बुडविणाऱ्या पतसंस्था चालकांना पाठीशी घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे !! शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांची निवेदनाद्वारे मागणी !!
  • नरहरी झिरवाळ आणि तृतीयपंथी पवन यादवचा व्हिडीओ व्हायरल !! राजकीय वर्तुळात मोठी खळबळ !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.