दरम्यान गणेश विठठल जेजुरकर वय ३५,रा.राहाता,कैलास अशोक मंजुळ वय २९,रा.कोपरगाव,इक्बाल सैफु शेख वय ३५,रा.शिर्डी,अक्षय आप्पासाहेब खोतकर वय २६,रा.खंडोबा गल्ली,राहाता,सचिन मधुकर बारे वय ३५,रा.सिन्नर,ज्ञानदेव नामदेव गव्हाणे वय ४२,रा.आडगाव,ता.राहाता,विजय अगस्तीन वाघमारे वय ५०,रा.पिंपळस, ता.राहाता,भाऊसाहेब रामराव चौधरी वय ३५ रा.रूई,ता.राहाता,संदीप सुधाकर अभंग वय २८ रा.पळाशी ता.नांदगाव जि.नाशिक,सचिन योसेफ बनसोडे वय २६, ता.साकुरी,ता.राहाता) महेश हरी लोखंडे वय २३,रा.पिंपळस,ता.राहाता अनिस नसीर शेख वय ५०,रा.कोल्हार,ता.राहाता,वसंत लक्ष्मण वडे वय ६४,रा.येवला,ता.येवला, जि.नाशिक,समीर रफिक पटेल वय २२,रा.कोल्हार,ता.राहाता,मनोज लक्ष्मण मोरे वय ४८,रा.साकुरी,ता.राहाता,सोमनाथ लक्ष्मण भगत वय ४४,रा.घोटी,ता.इगतपुरी, जि.नाशिक,उत्तम रामराव कोळगे वय ५८,रा.नांदुर्खी,ता.राहाता,हमराज सर्फराज कादरी वय ५५ रा.शिर्डी,ता.राहाता दोन डावामध्ये खेळत असलेल्या वरिल व्यक्तींना पथकाने ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यातुन एकुण १४ लाख १६ हजार रुपये किमतीचे त्यात रोख रक्कम,मोबाईल,मोटार सायकल,कार,डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीविरूध्द राहाता पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ),४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे,शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.