Just another WordPress site

लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ दीपक टिळक यांचे निधन !!

प्रदीप सोनार,पोलीस नायक

मुंबई विभागीय प्रतिनिधी :-

दि.१६ जुलै २५ बुधवार

लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि दै केसरी वृत्तपत्राचे विश्वस्त व संपादक तसेच टिळक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दीपक जयंतराव टिळक यांचे आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी व नातवंडे असा छोटासा परिवार आहे.

दरम्यान आज सकाळी त्यांचे पार्थिव सकाळी ८ ते ११ या वेळेत अंत्यदर्शनासाठी टिळक वाड्यात ठेवण्यात आले तर त्यांची अंत्ययात्रा १२ वाजेनंतर काढण्यात येणार असून अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.