सानी पटेल,पोलीस नायक
बुलडाणा जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१४ मार्च २६ शनिवार
जिल्ह्यातील मोताळा व बुलडाणा तालुक्यातील विविध गावांतील सरपंच,माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे आज दि.१४/०३/२०२६ रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.पक्षप्रमुख मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मातोश्री येथे आयोजित कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अधिकृतरित्या पक्षात प्रवेश करत पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.शिवसेना प्रवक्ता ॲड.जयश्रीताई शेळके आणि जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात या मोठ्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यातील पक्षाची ताकत वाढली असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या पक्षप्रवेशात मोताळा तालुक्यातील अंत्री येथील सरपंच मीरा कैलास बहादरे,अशोक पाटील (शिक्षण संस्था अध्यक्ष,वडणी चिंचखेड खु.),सुभाष रघुनाथ पाटील (ग्रामपंचायत सदस्य,लिहा),अक्षय नाईक (ग्राम सदस्य,गिरोली),वैभव उखा चव्हाण (सभापती पुत्र,दाभा),सुरेश राठोड (माजी ग्रा.पं.सदस्य,निमखेड),काशिनाथ शामराव बिचकुले (सामाजिक कार्यकर्ता,धा.देशमुख),मुरली सातव (ग्रा.पं.सदस्य,जयपूर),अक्षय मधुकर जवरे (सामाजिक कार्यकर्ता,अंत्री),गणेश गजानन शेळके (सामाजिक कार्यकर्ता,तिघ्रा ),विजय पुंडलिक खराटे (सामाजिक कार्यकर्ता,लिहा),सागर मेढे (सामाजिक कार्यकर्ता,परडा),गोपाल दिवाणे (सामाजिक कार्यकर्ता,शिरवा),मिलिंद मनोहर गवई (सामाजिक कार्यकर्ता,चिंचपूर),श्रीकृष्ण घोंगटे (सामाजिक कार्यकर्ता,आव्हा),भारत पांडू राठोड (सामाजिक कार्यकर्ता,नाईकनगर),चेतन हिंगे (सामाजिक कार्यकर्ता, मोताळा),मोहन चव्हाण (ग्रा.पं.सदस्य,निमखेड) जयंत व्यवहारे पाटील (सामाजिक कार्यकर्ता,योगेशभाऊ पैसोडे (सामाजिक कार्यकर्ता,अंत्री),संगीता कोळसे (सामाजिक कार्यकर्त्या,अंत्री) प्रियंका मुकुंदा क्षिरसागर (धा.बढे),कविता रामशंकर सोनुने (धा.बढे),ज्ञानेश्वर सुरडकर (सामाजिक कार्यकर्ते,अंत्री) योगेश सुभाष महाजन (सामाजिक कार्यकर्ते लिहा.बु.) आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
तसेच बुलडाणा तालुक्यातील गणेशराव उत्तमराव रिंढे (ग्रामपंचायत सदस्य,तांदळुवाडी),सिद्धार्थ शंकर खरे (माजी उपसरपंच,तांदळुवाडी),सुनील यशवंत रिंढे (ग्रामपंचायत सदस्य,तांदळुवाडी),विठ्ठल पुंडलिक लांडगे (माजी ग्राम सदस्य,तांदळुवाडी),सुरेश पंजाबराव रिंढे (समाजसेवक,तांदळुवाडी),योगेश शेषराव रिंढे (समाजसेवक,तांदळुवाडी),सुरेश बाबुराव रिंढे (माजी ग्रा.पं.सदस्य,तांदुळवाडी),सुरेश काशिकर (सामाजिक कार्यकर्ते,तांदुळवाडी),दिपक शेनफड रिंढे, (माजी सरपंच, तांदुळवाडी),योगेश शेषराव रिंढे (सामाजिक कार्यकर्ते),दगडुभाऊ तेजराव शेळके (सामाजिक कार्यकर्ते,सव),आनंता माधवराव शेळके (सामाजिक कार्यकर्ते,सव), शालिग्राम जवंजाळ (सामाजिक कार्यकर्ते,सव), दिलिप शेळके (सामाजिक कार्यकर्ते,सव), दिलिप पवार (ग्रा.पं.सदस्य,सव), ज्ञानेश्वर तायडे (सामाजिक कार्यकर्ते,अंत्री तेली),सतिष नारायण शेळके (ग्रा.पं.सदस्य,सव),सुनिल आत्माराम बाहेकर (सामाजिक कार्यकर्ते,सव), विजय डुकरे (सामाजिक कार्यकर्ते,खुपगाव),रुस्तुम भगवान शेळके (सामाजिक कार्यकर्ते,सव),कृष्णा तुकाराम पंडीत (सामाजिक कार्यकर्ते,सव),सुखदेव सुरडकर (सामाजिक कार्यकर्ते,सव),शालिग्राम शेळके (सामाजिक कार्यकर्ते,सव) आदींसह अनेक ग्रामपंचायत सदस्य,समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
याशिवाय वसंतराव गोविंदराव इंगळे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष व माजी ग्राम सदस्य,डोंगरखंडाळा),संतोष अवचितराव इंगळे (ग्रामपंचायत सदस्य,डोंगरखंडाळा), सोपान बळीराम चव्हाण (माजी ग्राम सदस्य,डोंगरखंडाळा),सुभाष देवसिंग राठोड (माजी ग्राम सदस्य,डोंगरखंडाळा),गजानन राजाराम इंगळे (सामाजिक कार्यकर्ता, डोंगरखंडाळा), सुभाष उत्तम काकडे (सामाजिक कार्यकर्ता,डोंगरखंडाळा),राजू पवार (माजी ग्रा.पं.सदस्य,डोंगरखंडाळा),जगदिश वानखेडे (सामाजिक कार्यकर्ते, डोंगरखंडाळा),कैलास सावळे (सामाजिक कार्यकर्ते,डोंगरखंडाळा),अशोक सावळे (सामाजिक कार्यकर्ते,डोंगरखंडाळा),मधुकर चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते, डोंगरखंडाळा) यांचाही पक्षप्रवेश झाला.
महिला कार्यकर्त्यांमध्ये अनिता गायकवाड (माजी सरपंच,करणखेड),शोभा रिंढे (माजी सरपंच,तांदळुवाडी),मीराबाई कैलास बहादरे (सरपंच,अंत्री), सुनीता गायकवाड मा. ग्रा.पं.सदस्य,भावना पाटील (उद्योजिका,बुलडाणा),संगीता कोळसे अंत्री,अनुश्री जाधव,प्रियंका क्षीरसागर,रत्ना शेळके,अर्चना शेळके,स्मिता वराडे,शुभांगी बाहकेर,गोदावरी काळे,सुनंदा खरात आदींचाही समावेश आहे.
या प्रवेश सोहळ्यासाठी विनायक राऊत,जिल्हा संपर्क प्रमुख नरुभाऊ खेडेकर,जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत,गजानन वाघ,जिल्हा समन्वयक डी.एस लहाने,उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजया खडसान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.