विभागानिहाय कोणाला किती जागा मिळणार? उत्तर महाराष्ट्र ६ जागा-एनडीए ३,इंडिया ३,विदर्भ १० जागा,एनडीए ५,इंडिया ५,मराठवाडा ८ जागा-एनडीए-२,इंडिया-६,मुंबई ६ जागा-एनडीए ४,इंडिया २,ठाणे आणि कोकण ७ जागा-एनडीए ५,इंडिया २,पश्चिम महाराष्ट्र ११ जागा-एनडीए ५,इंडिया ६ अशा प्रकारे ओपिनियन पोल समोर आला आहे.