Just another WordPress site

भडगाव येथे यशस्विनी सामाजिक अभियानात हरतालिका तीज तृतीया उत्सव साजरा !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगांव तालुका (प्रतिनिधी) :- दि.२७ ऑगस्ट २५ बुधवार आस्था,भक्ती,अखंड सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक असलेला हरतालिका तीज उत्सव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख मा.नगरसेविका योजना पाटील यांच्या प्रमुख…

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना दलालांच्या हस्तक्षेपावरून संतप्त महिलांचा रास्ता रोको !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ ऑगस्ट २५ मंगळवार तालुक्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना मोफत भांडी वाटप योजने अंतर्गत लाभार्थ्यांना भांडी योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाची बैठक संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ ऑगस्ट २५ मंगळवार तालुक्यातील भालोद येथे भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाची संघटनात्मक बैठक उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.आगामी…

उंटावद वि.का.सोसायटी वार्षिक सभेत इलेक्ट्रिक डिप्लोमा विद्यार्थी लतेश महाजनचा सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ ऑगस्ट २५ सोमवार तालुक्यातील उंटावद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शशिकांत (शशी आबा ) गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात नुकतीच घेण्यात…

चोरवड येथील अपघातग्रस्तांना आमदार अमोल जावळे यांचा मदतीचा हात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ ऑगस्ट २५ सोमवार तालुक्यातील फैजपूर-हंबर्डी मार्गावरील चोरवड येथे काल दि.२४ ऑगस्ट रविवार रोजी प्रमोद लहानू रजाने यांचा दुर्दैवी अपघात झाला होता व हा अपघात झाल्यानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाचे…

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विश्व बंधुत्व दिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑगस्ट २५ रविवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व…

भडगाव येथे संत शिरोमणी सेना महाराजांना अभिवादन !! शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणूक !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑगस्ट २५ रविवार येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने शहराच्या…

यावल जे टी महाजन इंग्लीश स्कूलमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑगस्ट २५ शुक्रवार येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलच्या वतीने पारंपारिक बैलपोळा सण उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.स्कुलच्या आवारात साजरा करण्यात आलेल्या बैलपोळा या…

यावल येथील चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळातर्फे ३० ऑगस्ट रोजी मोफत आयुष्यमान भारत कार्ड वाटप !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑगस्ट २५ शुक्रवार येथील व्यासनगरी येथील चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळाचे हे ५१ वे वर्ष असून समाजसेवा,समाज प्रबोधन व नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून गणेश उत्सव कालावधीत…

वाडे विकासो चेअरमनपदी उदयसिंग परदेशी तर व्हा.चेअरमनपदी केशरबाई माळी यांची निवड बिनविरोध !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव-तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाडे येथील श्री.हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमनपदी उदयसिंग बाबुसिंग परदेशी यांची तर व्हाईस चेअरमनपदी केशरबाई लक्ष्मण माळी यांची सर्वानुमते…