शपथविधीबाबत बावनकुळेंच्या घोषणेवर शिंदे गटातून नाराजीचा सूर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ डिसेंबर २४ बुधवार
निकालाच्या १० दिवसांनंतर भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज बुधवारी निवड होत असतांनाच त्याच्या तोंडावर महायुतीत धुसफूस समोर आली आहे.‘शपथविधीबाबत आम्हाला बावनकुळे यांच्या ट्वीटवरून समजले’,…