अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आमदारांचे ‘ईव्हीएम हटवा’ आंदोलन !!
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ डिसेंबर २४ सोमवार
‘ईव्हीएम हटवा,देश वाचवा’, ‘संविधान वाचवा,ईव्हीएम हटवा’,‘ईव्हीएम सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर हल्ला…