महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार ? !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ डिसेंबर २४ शनिवार
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून
…