यावल तालुका कृषी कार्यालयात फळपीक विमा योजना तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० नोव्हेंबर २४ रविवार
तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या मे महिन्यात सतत बदलत्या तापमानामुळे मोठे नुकसान झाले होते व असे असतांना देखील पिक विमा कंम्पनीकडून मात्र केळी पिकाचे नुकसान होवुन…