दीक्षाभूमीचा स्तुप दिसतो सुंदर…पण त्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा संघर्ष…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ ऑक्टोबर २४ शनिवार
ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची आठवण करून देणारा भव्य दिव्य दीक्षाभूमी स्मारक स्तुप देश विदेशात आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.मात्र हा स्तुप साकारताना अनेक लोकांना वर्षानुवर्षे संघर्ष…