पाडळसे परिसरात वाघाचा धुमाकूळ !! भोरटेक येथे गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून एक म्हैस केली ठार !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.१५ जुलै २५ मंगळवार
तालुक्यातील पाडळसे परिसरात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे असून आज पहाटे भोरटेक गावाजवळ एका गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून वाघाने एका म्हशीला ठार केले…