राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे तर मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ जून २४ शनिवार
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहेत.रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.प्रामुख्याने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला…