सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.६ मे २४ सोमवार दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेरडे बोलणे,शिव्या देणे व वहिनीवर वाईट नजर ठेवून चारित्र्यवर संशय घेणाऱ्या आणि दारूला पैसे देत नाहीत म्हणून आई-वडिलांना मारहाण करून पुतण्याला आणि