Just another WordPress site

विवाहीतेला सासरच्या मंडळीकडून मारहाण प्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील न्हावी येथील विवाहित महिला फरजानाबी अश्पाक शेख हिला घरात कामधंदा येत नाही म्हणुन सासरच्या मंडळींकडून मारहाण करून छळ केल्या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा…

किनगाव ते धुळे दरम्यान शेतकरी संघटनेच्या वतीने सहवेदना व निर्धार पदयात्रेचे आयोजन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी संघटनेच्या वतीने दि.१३ते १९ मार्च दरम्यान सहवेदना व निर्धार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील पदयात्रा ही किनगाव ते धुळे(चोपडा,अमळनेर) असे एकुण ११० किलोमीटर जाणार आहे.या…

दिव्यांगांच्या हक्कांसाठी युवा स्वाभिमान पार्टीने दिला यशस्वी लढा;महेंद्रभाऊ पाटील यांचा मोलाचा…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- युवा स्वाभिमान पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष व माहिती अधिकार सामाजिक  कार्यकर्ता महेंद्रभाऊ पाटील यांनी माहिती अधिकाराचा वापर करून फुलगाव ग्रामपंचायत मधील चार वर्षाचा…

खान्देश विभाग कर्मचारी कोळी महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र सपकाळे यांची नियुक्ती

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील दुसखेडा येथील रहिवाशी जितेंद्र शांताराम सपकाळे यांची खान्देश विभाग कर्मचारी कोळी महासंघाच्या खान्देश विभाग अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्ती खान्देश विभाग कर्मचारी कोळी…

यावल महाविद्यालयात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी)येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक प्रस्तुत अभ्यास केंद्र यावल क्र.(सांकेतांक-५३८८ए )यांच्या संयुक्त विद्यमाने येथील…

अमरावती जिल्ह्यात १३ ते २१ मार्च दरम्यान दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप महाशिबिराचे आयोजन

दिलीप गणोरकर,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी:- येथील जिल्ह्याभरात ठिकठिकाणी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारचा उपक्रम यांचे संयुक्त विद्यमाने तसेच युवा स्वाभिमानी पार्टी द्वारा खासदार…

यावल महाविद्यालयात “शाश्वत विकास” विषयावर वेबिनार संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित‌‌ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास…

यावल येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीत ढोल ताशे झांज पथकासह युवकांचे लेझीम पथक यांच्या माध्यमातून शिव…

यावल महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित‌‌ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभागातर्फे…

जागतिक महिला दिनानिमित्ताने युवा स्वाभिमानी पार्टीने केला महिलांचा सन्मान

संतोष भालेराव,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी:- जागतिक महिला दिनानिमित्त युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अधिकारी,कर्मचारी व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच कष्टकरी श्रमजीवी स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात…