“…त्या नेत्यांचा हिशेब करा” !! माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार वाहनाची चर्चा !!
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार
विधानसभा निवडणुकीला अवघा आठवडाभराचा अवधी शिल्लक असतांना प्रचार शिगेला पोहचला असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरांनी राजकीय…