निंबोल येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण !!
संदीप धनगर,पोलीस नायक
निंबोल तालुका रावेर (प्रतिनिधी) :-
दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार
येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत आज दि १५.ऑगस्ट शुक्रवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने संपूर्ण…