राज्य प्राथमिक शिक्षक भारती पदाधिकार्यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकार्यांची बैठक दि.७ जानेवारी रोजी दादर,मुंबई येथे आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाली.राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या…