Just another WordPress site

“आत्ताची महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की राजकारण नासवले जात आहे”राज ठाकरेंनी व्यक्त केली…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ज्या महाराष्ट्राने आपल्या देशाला विचार दिले,ज्या मराठेशाहीने हिंद प्रांतावर राज्य केले त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था आज अत्यंत बिकट आहे.ती पाहिली की वाईट वाटते.पुण्यातल्या व्य़ाख्यानमालेत राज ठाकरे…

“भालोद येथील बौद्ध वस्तीवर जातीयवाद्यांकडून हल्ला”घटनेचा सर्व थरातून निषेध

महेंद्र पाटील ,मुख्य उपसंपादक  पोलीस नायक न्यूज  यावल तालुक्यातील भालोद येथे महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणा सोबत झालेल्या वादात सोडवासोडव केल्याचा राग म्हणून रावेर तालुक्यातील सावदा,कोचूर,न्हावी,फैजपूर,चिनावल येथील जातीयवादी…

“कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पक्षाने आदेश…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार,माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगू लागली आहे असे असतानाच…

“ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी” म्हणत फडणवीसांना ठाकरे गटाचे खोचक प्रत्युत्तर

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर आणि पर्यायाने राज्यभरातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतजमिनीच्या कथित घोटाळ्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्री अब्दुल…

“पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर मुख्यमंत्री कोणती कारवाई करणार?जितेंद्र आव्हाड…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिंदे गट आणि भाजपामधील वाचाळवीर आमदारांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती.यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले होते.त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे…

“महाराष्ट्रातील सध्याचे सरकार अनैतिकतेच्या कुबड्यांवर उभे”-शिवसेनेची शिंदे-फडणवीस…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.यानंतर शिंदे गट आणि भाजपातील…

“मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी आम्हाला नको त्या गोष्टी शिकवू नये”अमोल मिटकरी यांची टीका

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही असे वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले होते.त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.मठात बसून गांजा…

“हिंदूंनी घरात शस्त्र बाळगली पाहिजेत?”प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वक्तव्य

भोपाळ-पोलीस नायक(वृत्तसेवा):- हिंदूंनी घरामध्ये शस्त्र बाळगली पाहिजेत किंवा धारदार सुऱ्या तरी सोबत बाळगल्या पाहिजेत असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.कर्नाटकात हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येविषयी बोलताना त्यांनी ही…

अब्दुल सत्तारमध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा…

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे कृषीमंत्री आणि तत्कालीन सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी वाशीम शहराला लागून असलेली ३७ एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार जनहित…